"पुलित्झर पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) |
||
ओळ १:
[[चित्र:Gen pulitzer.jpg|इवलेसे]]
'''पुलित्झर पुरस्कार''' हा वृत्तपत्रीय सदरलिखाण, वाङ्मय आणि सांगीतिक रचनेसाठी दिला जातो. इ.स. १९१७ साली अमेरिकन प्रकाशक [[जोसेफ पुलित्झर]] याने हा पुरस्कार सुरू केला.अमेरिकेच्या
जोसेफ पुलित्झर यांच्या इ.स. १९०४ च्या मृत्युपत्रानुसार, लेखनास उत्तम प्रोत्साहन प्रदान करण्याच्या हेतूने हा पुरस्कार पुलित्झर यांनी सुरू केला. पत्रकारितामध्ये चार, अक्षरे आणि नाटक श्रेणीत चार, शिक्षण श्रेणीत एक असे पारितोषिके आणि पाच प्रवासी शिष्यवृत्ती यासाठी पुलित्झर दिला जातो. हा पुरस्कार कोलंबिया यूनिवर्सिटीकडून दिला जातो.
|