"जोमो केन्याटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४:
| चित्र = Jomo Kenyatta.jpg
| चित्र आकारमान = 250 px
| पद = {{देशध्वज|केनियाकेन्या}}चा पहिला राष्ट्राध्यक्ष
| कार्यकाळ_आरंभ = १२ डिसेंबर १९६४
| कार्यकाळ_समाप्ती = २२ ऑगस्ट १९७८
| मागील =
| पुढील = [[डॅनियेल अराप मुआ]]
| पद2 = केनियाचाकेन्याचा पंतप्रधान
| कार्यकाळ_आरंभ2 = १ जून १९६३
| कार्यकाळ_समाप्ती2 = १२ डिसेंबर १९६४
ओळ १६:
| जन्मस्थान = किकुयू, ब्रिटिश [[पूर्व आफ्रिका]]
| मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|1978|8|22|1891|10|20}}
| मृत्युस्थान = [[मोम्बासा]], [[केनियाकेन्या]]
| पक्ष =
| पत्नी =
ओळ २५:
| तळटीपा =
}}
'''जोमो केन्याटा''' (Jomo Kenyatta; २० ऑक्टोबर १८९१ − २२ ऑगस्ट १९७८) हा [[केनियाकेन्या]] देशाचा स्वातंत्र्यसेनानी, पहिला पंतप्रधान व पहिला राष्ट्राध्यक्ष होता. १९६३ ते मृत्यूपर्यंत केनियाचेकेन्याचे नेतृत्व करणाऱ्या केन्याटाला देशाचा जनक मानले जाते.
 
केन्याटाचा जन्म तत्कालीन पूर्व आफ्रिकेतील किकुयू प्रदेशात २० ऑक्टोबर १८९१ रोजी झाला. त्याच्या लहानपणीच त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यु झाल्याने त्याचे आजोबा आणि काकांनी जोमो यांचे संगोपन केले. किकुयू मधील क्रिश्चन शाळेत जोमोचे प्राथमिक शिक्षण झाले. ह्या शाळेतील धार्मिक विचारांच्या प्रभावामुळे त्याने १९१४ साली [[ख्रिश्चन धर्म]] स्वीकारला. त्याने स्वतःचे नाव आधी जॉन पीटर असे ठेवले पुढे ते नाव बदलून त्यांनी स्वतःचे नाव जॉनस्टन कमाऊ असे ठेवले. शिक्षण संपल्यानंतर जोमो केन्याटा [[नैरोबी]] येथे गेला. तेथील नगर प्रशासनाच्या पाणी वाटप विभागात त्याला नोकरी मिळाली. १९२४ साली त्याने राजकारणामध्ये प्रवेश केला.
ओळ ३७:
 
{{DEFAULTSORT:केन्याटा, जोमो}}
[[वर्ग:केनियाचेकेन्याचे राष्ट्राध्यक्ष]]
[[वर्ग:केनियाचेकेन्याचे पंतप्रधान]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]