"हूवर धरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अभय नातू ने पुनर्निर्देशन ठेउन लेख हूव्हर धरण वरुन हूवर धरण ला हलविला: शुद्धलेखन
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४३:
}}
 
'''हूवर धरण''' ({{lang-en|Hoover Dam}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[नेव्हाडा]] व [[ॲरिझोना|अ‍ॅरिझोना]] राज्यांच्या सीमेवरून वाहणार्‍यावाहणाऱ्या [[कॉलोराडो नदी]]वरील एक [[धरण]] आहे. [[इ.स. १९३६|१९३६]] साली बांधून पूर्ण केलेले हूवर धरण ३७९ मी लांब व २२१.४ मी उंच आहे या धरणाच्या मागील बाजूला मीड हे जगातील खुपच मोठ्या तळ्यांपैकी एक तळे आहे. या तळ्याने ६०३ वर्ग इतके क्षेत्रफळ व्यापलेले आहे. या तळ्याच्या काठाची लांबी ८८९ कि. मी. इतकी आहे. हुव्हर धरणातून जलविद्यूत निर्माण करण्याची सोय आहे. <ref>{{स्रोत पुस्तक|title=जगातील आश्चर्ये|last=भालेराव|first=विवेक|publisher=साकेत प्रकाशन|year=२००७|isbn=81-7786-399-1|location=औरंगाबाद|pages=३०}}</ref>
 
नैऋत्य अमेरिकेतील दुष्काळी व वाळवंटी भागांत पाणी तसेच [[जलविद्युत]] निर्मितीसाठी हे धरण बांधले गेले. ह्या धरणामधून २०८० मेगावॉट विजनिर्मिती व ११,००० घनमीटर प्रतिसेकंद जलप्रवाह होऊ शकतो. [[लास व्हेगास]] शहराच्या ४० किमी आग्नेयेला असलेले हूवर धरण ह्या भागातील एक लोकप्रिय पर्यटक आकर्षण आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/हूवर_धरण" पासून हुडकले