"सेंट मायकल चर्च, मुंबई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३१:
}}
 
'''सेंट मायकेल्स चर्च''' हे [[मुंबई]]तील सर्वात जुने [[कॅथलिक चर्च]] आहे. हे चर्च [[माहीम]] मध्ये स्थित आहे, एल.जे. रोड आणि माहिम कॉजवे च्या छेदनबिंदूवर स्थित आहे. हे चर्च १५३४ मध्ये [[पोर्तुगीज|पोर्तुगीजांनी]] बांधले आहे. सुरुवातीलासुरूवातीला ''सॅन मीगेल'' म्हणून ओळखले जाणारे हे मुंबईतील सर्वात जुने पोर्तुगीज फ्रान्सिसन चर्च आहे.हे चर्च अनेक वेळा पुन्हा बांधले गेले;परंतु १९७३च्या बांधकामात सध्याची संरचना आहे.हे चर्चने १७३९ ते १७६१च्या [[बॅसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ द माउंट, वांद्रे|माउंट मेरी चॅपल]],[[वांद्रे]] येथील अवर लेडी ऑफ व्हर्जिन मेरीच्या लोकप्रिय चिन्हासाठी आश्रय घेतला.
 
त्याच्या स्थानामुळे, या चर्चला '''माहीम चर्च''' म्हणून ओळखली जाते.चर्च बुधवार रोजी त्याच्या [[नोविना]] साठी प्रसिद्ध आहे,याकरिता या चर्चला हजारो भेट दिली जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | first= T. V. | last=Parvate | work=Maharashtra State Gazetteer | title=Greater Bombay District |दुवा=http://www.maharashtra.gov.in/english/gazetteer/greater_bombay/people.html | accessdate=24 December 2008}}</ref>