"सॅन अँटोनियो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २३:
|nostub = yes
}}
'''सॅन अँटोनियो''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[टेक्सास]] राज्यातील दुसर्‍यादुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. १३.२७ लाख वस्ती असलेले हे शहर लोकसंख्येनुसार अमेरिकेतील सातव्या क्रमांकाचे शहर आहे. मध्य टेक्सासमधील हे शहर अमेरिकेच्या नैऋत्य भागाची सांस्कृतिक राजधानी समजले जाते.
 
येथील [[अलामो]] हा [[भुईकोट]] किल्ला प्रसिद्ध आहे.