"सुपिरियर सरोवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 64 langlinks, now provided by Wikidata on d:Q1066
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २३:
}}
[[चित्र:Lake-Superior.svg|right|250 px|thumb|सुपिरियर व इतर [[भव्य सरोवरे]]]]
'''सुपिरियर सरोवर''' ({{lang-en|Lake Superior}}; {{lang-fr|Lac Supérieur}}) हे [[उत्तर अमेरिका|उत्तर अमेरिकेतील]] [[ग्रेट लेक्स|५ भव्य सरोवरांपैकी]] सर्वात मोठे सरोवर आहे. सुपिरियर सरोवराच्या उत्तरेला [[कॅनडा]]चा [[ऑन्टारियो]] हा प्रांत, पूर्वेला [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] [[मिनेसोटा]] हे राज्य तर दक्षिणेला [[मिशिगन]] व [[विस्कॉन्सिन]] ही राज्ये आहेत. पाण्याच्या साठ्याच्या दृष्टीने सुपिरियर हे जगातील तिसर्‍यातिसऱ्या क्रमांकाचे मोठे सरोवर आहे ([[बैकाल सरोवर]] व [[टांजानिका सरोवर]]ाखालोखाल).
 
सुमारे २०० लहानमोठ्या नद्या सुपिरियर सरोवराला पाणी पुरवतात. ह्या सरोवराचा बहिर्वाह मुख्यतः [[सेंट मेरीज नदी]]मार्गे [[ह्युरॉन सरोवर]]ामध्ये होतो.