"सियेरा लिओन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४५:
|माविनि_वर्ग = <span style="color:#f00;"> कमी</span>
}}
'''सियेरा लिओन''' हा [[पश्चिम आफ्रिका|पश्चिम आफ्रिकेतील]] [[अटलांटिक महासागर]]ाच्या किनार्‍यावरीलकिनाऱ्यावरील एक छोटा [[देश]] आहे. सियेरा लिओनच्या उत्तरेला [[गिनी]], पूर्व व दक्षिणेला [[लायबेरिया]] तर पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सियेरा लिओन ही एक ब्रिटीश वसाहत होती. १९९१ ते २००० दरम्यान येथे गृहयुद्ध चालू होते.
 
सियेरा लिओनचा [[मानवी विकास सूचक]] जगात सर्वात खालच्या स्थानावर आहे. [[फ्रीटाउन]] ही सियेरा लिओनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.