"साईबाबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १८:
साईबाबा हे मोमीन वंशीय मुस्लिम होते असेही मानण्यात येते. ते मशिदीत मुक्कामी राहत आणि नमाज पठण करत असत. त्यांचा परिधान हा कायम पांढऱ्या रंगाचा असे. जेव्हा पहिल्यांदा त्यांना म्हाळसा पतींनी(शिर्डीचा पुजारी) पाहिले तेव्हा साई अशी हाक मारली, कारण त्यावेळी लोक मराठी-उर्दू-फारशी मिश्रित भाषा वापरीत असत, साई चा अर्थ 'फकीर' किंवा 'यवनी संत' असा आहे. साईबाबांसाठी हिंदू - मुस्लिमांच्यासह सर्व लोक समान होते. त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली. “सबका मालिक एक” आणि " अल्लाह मालिक " हे साईंचे बोल होते.
 
[[१५ ऑक्टोबर]] [[इ.स. १९१८|१९१८]] रोजी [[दसरा|दसर्‍याच्यादसऱ्याच्या]] दिवशी साईबाबांचे शिर्डीतच निधन झाले.{{संदर्भ हवा}}
 
'''साईबाबांच्या जन्मस्थानाचा वाद'''
"https://mr.wikipedia.org/wiki/साईबाबा" पासून हुडकले