"संजीवके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १४:
 
==फायदा==
उत्पादनांपासून येणाऱ्या मिळकतीचा आलेख वरच्या पातळीवर राखण्यास मदत होते. उदारणार्थ: एखाद्या शेती उत्पादनाचा कालावधी, उत्पादन सुरू झाल्यापासून (हंगाम)२ महिने आहे असे समजले तर, साधारणतः असे आढळून येते कि, पिक अथवा फळभाज्या बाजारात नुकत्याच येण्यास सुरुवातसुरूवात झाल्यास (पुरवठा कमी असल्यामुळे) त्याचा भाव हा चढा असतो. नेमके त्याच वेळी शेतीचे उत्पादन बाजारात आल्यास चांगली कमाई होते. साधारण १ महिन्याने (पुरवठा भरपूर होत असल्यामुळे), त्या शेतमालाचे भाव पडतात.त्यास न्युनतम भाव मिळतो. ते उत्पादन येणे संपत आल्यावर शेवटी-शेवटी पुन्हा पुरवठा कमी होतो व भाव थोडे वाढतात.
 
संजीवकांमुळे आपले पिक कधी बाजारात यावे याचे नियोजन करणे शेतकऱ्यास शक्य होते.त्यामुळे त्याचे उत्पन्न वाढते.
"https://mr.wikipedia.org/wiki/संजीवके" पासून हुडकले