"संजीव कुमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो पानाचे मूळ नाव (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३४:
 
== कारकीर्द ==
संजीव कुमार यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीचीकारकीर्दीची सुरुवातसुरूवात स्टेज अभिनेता म्हणून केली. मुंबईतल्या आयपीटीए (Indian People's Theatre Association)द्वारा त्याने भारतीय चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. रंगमंच अभिनेता असल्याने त्याच्याकडे जुन्या भूमिका साकारण्याचे कौशल्य होते. वयाच्या २२ व्या वर्षी त्याने [[आर्थर मिलर]]च्या 'ऑल माय सन्स'च्या हिंदी रूपांतरित नाटकात एका म्हाताऱ्याची भूमिका केली. [[ए.के. हंगल]]दिग्दर्शित [[डमरु|डमरू]] नाटकात संजीव कुमार याची सहा मुले असलेल्या ६० वर्षांच्या वृद्धाची भूमिका होती.<ref>{{जर्नल स्रोत|last=McGlynn|first=Moyna|date=2013-06-12|title=18th August: Proper 15|url=http://dx.doi.org/10.1177/0014524613486969b|journal=The Expository Times|volume=124|issue=10|pages=497–499|doi=10.1177/0014524613486969b|issn=0014-5246}}</ref>
 
संजीवकुमारने १९६० मध्ये हम हिंदुस्तानी या छोट्या भूमिकेतून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. नायक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट निशान (१९६५) होता. १९६८ मध्ये त्याने प्रसिद्ध अभिनेते [[दिलीपकुमार]] यांवी प्रमुख भूमिका असलेल्या एका चित्रपटात भूमिका केली. १९६६ च्या कलापी या गुजराती चित्रपटात त्यांनी काम केले होते. हा चित्रपट कविता कलापी यांच्या जीवनावर आधारित होता, त्यात संजीव कुमार याची मुख्य भूमिका होती,