"श्रेया घोषाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  १ वर्षापूर्वी
छो
शुद्धलेखन (अधिक माहिती)
(चर्चा | योगदान)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३१:
Singing in Devdas was God's greatest gift: Shreya Ghoshal|दुवा=http://timesofindia.indiatimes.com/city/calcutta-times/Singing-in-Devdas-was-Gods-greatest-gift-Shreya-Ghoshal/articleshow/16690191.cms|author=Priyanka Dasgupta|publisher=[[The Times of India]]|accessdate=2002-07-21|date=21 July 2002}}</ref> तेव्हापासून तिने सुमारे २०० चित्रपटांमध्ये गाणी म्हटली आहेत ज्यासाठी तिला एकूण ४ [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]], ५ [[फिल्मफेअर पुरस्कार]] व ७ [[फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण|दक्षिणेमधील फिल्मफेअर पुरस्कार]] मिळाले आहेत.
 
== सुरुवातीचेसुरूवातीचे जीवन ==
श्रेया मार्च १२, १९८४<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/news/movies/happy-birthday-shreya-ghoshal-15-popular-melodies-by-the-versatile-singer-1359303.html|title=Listen to 15 Popular Song By Bollywood's Melody Queen- Shreya Ghoshal|date=2017-03-12|website=News18|language=en|access-date=2021-02-05}}</ref> रोजी [[दुर्गापूर (लोकसभा मतदारसंघ)|दुर्गापूर]] येथील बंगाली कुटुंबात [[मुर्शिदाबाद जिल्हा]], पश्चिम बंगालमध्ये जन्मली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/music/news/i-like-my-father-being-the-boss-in-my-life-shreya/articleshow/27854121.cms|title=I like my father being the boss in my life: Shreya - Times of India|website=The Times of India|language=en|access-date=2021-02-05}}</ref> ती [[रावतभाटा]] या [[राजस्थान|राजस्थानातील]] छोट्या गावात वाढली. तिचे वडील बिश्वजीत घोषाल हे [[भारतीय आण्विक ऊर्जा महामंडळ|भारतीय आण्विक ऊर्जा महामंडळात]] प्रकल्प अभियंता म्हणून काम करतात आणि आईने साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.<ref name="Biography">[http://www.saregama.com/portal/pages/artist?mode=get_details_by_name&artistName=SHREYA%20GHOSHAL# "श्रेया घोषालची माहिती"]. [[सा रे ग म]]. ७ जानेवारी २०११ रोजी पाहिले.</ref>
 
चार वर्षांची असल्यापासून श्रेयाने आईला पेटीवर साथ देण्यास सुरुवातसुरूवात केली. तिने हिंदूस्थानी संगीताचे प्रशिक्षण [[कोटा|कोट्यातील]] महेशचंद्र शर्मा यांच्याकडून घेतले.<ref name="hindisong">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.hindisong.com/Interview/Interview.asp?ContentID=198 |title=Singer Interview: Shreya Ghoshal |publisher=hindisong.com}}</ref>
 
तिने खास लहान मुलांसाठी असलेली सा रे ग म ही [[झी टीव्ही]]वरील स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत परीक्षक म्हणून असलेल्या [[कल्याणजी वीरजी शाह|कल्याणजी]] यांनी तिच्या पालकांना [[मुंबई]]त येण्याबद्दल सांगितले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.rediff.com/entertai/2002/jul/10shreya.htm |title='I simply closed my eyes and sang' |publisher=rediff.com}}</ref> मुंबईत कल्याणजी यांच्याकडे १८ महिने अभिजात संगीताचे प्रशिक्षण घेतले व नंतर मुक्ता भिडे यांच्याकडे ते सुरू ठेवले.<ref name="hindisong"/>
८४,७९९

संपादने