"शोले (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४०:
== कथानक ==
{{गौप्यस्फोट इशारा}}
चित्रपटाच्या सुरुवातीलासुरूवातीला एक पोलीस अधिकारी ठाकुर बलदेवसिंगाने बोलावल्यामुळे त्यांना भेटायला येतात. भेटीमध्ये ठाकुर पोलीस अधिकाऱ्याला आपला बेत सांगतो. काही वर्षांपूर्वी पोलीससेवेत असताना त्याने जय आणि वीरू नावाच्या दोन भुरट्या चोरांना पकडलेले असते. त्यांना तुरुंगात नेताना वाटेत पोलिसांवर डाकूंचा हल्ला होतो. जय व वीरू पोलिसांच्या बाजूने लढण्यासाठी आपले पाश सोडवण्याची विनंती करतात. ठाकुर आपल्या जोखमीवर दोघांना मोकळे करतो. जय, वीरू व ठाकुर असे तिघे मिळून डाकूंचा हल्ला परतवून लावतात. परंतु या चकमकीत ठाकुर घायाळ होतो. खरे तर, जय व वीरूंसाठी पळून जाण्यासाठी ही चांगली वेळ असते. परंतु ठाकुराला हॉस्पिटलात पोचवायचे की नाही यासाठी जय नाणेफेक करतो. नाणेफेकीचा निर्णय होकारात्मक ठरतो. त्याप्रमाणे ते दोघे ठाकुराला हॉस्पिटलात पोचवतात व त्याचा जीव वाचवतात. ठाकुराला ही गोष्ट आठवते. जय आणि वीरू हे दोघे गब्बरसिंग नावाच्या अतिशय क्रूर डाकूविरुद्ध झुंजण्यास लायक आहेत असे ठाकुराला वाटत राहते. म्हणून, या दोघांना हुडकून देण्याची विनंती ठाकुर भेटीला आलेल्या पोलिस अधिकाऱ्याला करतो.
 
इकडे जय व वीरू अजूनही भुरट्या चोर्‍याचोऱ्या करून आपले जीवन व्यतीत करत असतात. दरम्यान त्यांची मैत्री अजूनच गाढ होते. पोलिस अधिकाऱ्यांना हे दोघेजण एका तुरुंगात आढळतात. त्यांची ज्या दिवशी सुटका होते त्या दिवशी पोलीस त्यांची गाठ ठाकुराशी घालून देतात. ठाकुर आपला इरादा त्यांना सांगतो व गब्बरसिंगाला पकडून दिल्यास त्यांच्यातर्फे २० हजारांचे व सरकारचे ५० हजार रुपयांच्या इनामाचे आमिष त्यांना दाखवतो. या आमिषापोटी जय व वीरू गब्बरसिंगाला जिवंत पकडून देण्याचे आव्हान स्वीकारतात.
 
===गब्बरसिंगाची दहशत===
गब्बरसिंग हा ठाकुराच्या रामगढ या गावाच्या जवळपासच्या गावात आपल्या दहशतीच्या जोरावर गावकर्‍यांकडूनगावकऱ्यांकडून पाहिजे तशी खंडणी वसूल करत असतो. गब्बरसिंगाला ठाकुराने एकदा पकडलेले असते व त्याचा सूड उगवण्यासाठी म्हणून गब्बरसिंग ठाकुराच्या संपूर्ण कुटुंबाला ठार मारतो व ठाकुराचे दोन्ही हात छाटून टाकतो. तेव्हापासून ठाकुर आपले हात शाल पांघरून सतत झाकून ठेवीत असतो. गब्बरसिंग कुठल्याही थरापर्यंत जाऊ शकत असल्याने त्या परिसरात गब्बरसिंगाबद्द्ल गावकर्‍यांच्यागावकऱ्यांच्या मनांत जबरदस्त दहशत असते. आया आपल्या मुलांना गब्बरसिंग येईल असे सांगून झोपवत असत. गब्बरसिंगाच्या टोळीत अनेक जण होते. कालिया, सांभा यांसारखे लोक गब्बरसिंगाच्या आदेशावर कोठेही जाऊन धुमाकूळ घालत. एकदा कालिया व अन्य काही डाकू रामगढात येऊन धान्याची खंडणी मागतात. काही गावकरी खंडणी देतात; परंतु ठाकुर कोणताही गावकरी गब्बरसिंगाला खंडणी देणार नाही, असे कालियाला ठणकावून सांगतात व आता रामगढाच्या सुरक्षेसाठी दोन शूर शिलेदार आले आहेत असा इशारा देतात. जय व वीरू दोघेही चांगले नेमबाज असतात. त्यामुळे कालियाला परतावे लागते.
 
इकडे कालिया आपल्या इतर दोन साथीदारांसह रिकाम्या हातांनी परत आल्यामुळे गब्बरसिंगाचा राग अनावर होतो व असे होणे त्याच्या दबदब्याच्या दृष्टीने घातक असते. या अपयशाची शिक्षा म्हणून गब्बरसिंग कालिया व इतर दोघांना ठार मारतो. या प्रसंगादरम्यान घडणारा संवाद हिंदी चित्रपटसृष्टीतील एक इतिहास बनला आहे. गब्बरसिंग स्वत: डाकूंची टोळी घेऊन रामगढावर होळीच्या दिवशी हल्ला करायचे ठरवतो.
ओळ ५२:
 
===गावातील आयुष्य===
दरम्यान जय व वीरू हे गावकर्‍यांमध्येगावकऱ्यांमध्ये मिळून-मिसळून राहू लागतात. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे ते गावकर्‍यांच्यागावकऱ्यांच्या गळ्यांतील ताइत होतात. दरम्यान वीरूला बसंती या टांगेवालीबद्दल आकर्षण वाटू होते व तो तिच्यासंगे संसार थाटण्याचे मनसुबे रचू लागतो. कोणत्याही मार्गाने वीरू तिच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करत असतो. वीरूची सोयरीक घेऊन बसंतीच्या मावशीशी बोलणी करायला गेलेला जय अश्या पद्धतीने बोलणी करतो, की मावशी ठणकावून सांगते - "''भले बसंती माझी पोटची पोर नसेल, तरी तिचे लग्न एक वेळ नाही झाले तरी चालेल पण वीरूशी कदापि करून देणार नाही''". यामुळे चिडलेला वीरू बसंतीशी आपले लग्न न झाल्यास आत्महत्या करण्याची धमकी गावकर्‍यांनागावकऱ्यांना देतो. या धमकीला घाबरून गावकरी बसंतीला व तिच्या मावशीला लग्नासाठी राजी होण्याची गळ घालतात. दरम्यान जय व ठाकुराची विधवा सून राधा या दोघांमध्ये 'शब्देवीण संवाद' चालला असतो व दोघांनाही एकमेकांबद्दल ओढ वाटू लागली असते. ठाकुराला या गोष्टीची सुगावा लागतो व तो स्वतःहून राधेच्या वडिलांशी तिचे आयुष्य जयाबरोबर पुन्हा वसवण्यासाठी बोलणी करतात. त्यास त्यांना होकारही मिळतो.
 
गावातील इमामाचा मुलगा अहमद जबलपूरला नोकरीसाठी जात असताना गब्बरसिंगाच्या हाती सापडतो. गावकर्‍यांनागावकऱ्यांना चिथवण्यासाठी गब्बरसिंग अहमदाला ठार मारतो व रामगढाच्या लोकांना धमकी म्हणून त्याचे शव पाठवून 'जय-वीरूला गावाबाहेर न हाकल्यास प्रत्येक घरात असेच शव येईल', अशी धमकी देतो. इमाम पोटचा पोरगा गेला, तरी गावकर्‍यांनागावकऱ्यांना जय-वीरू गावाच्या भल्यासाठी गावातच राहावेत असे समजावतो. या घटनेचा सूड घेण्यासाठी जय-वीरू गब्बरसिंगाचे आणखी चार साथीदार मारतात व त्यांचे कलेवरे गब्बरसिंगाच्या अड्ड्यावर धाडतात.
 
===शेवटचा संघर्ष===