"शेतकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ६:
रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेतकरी अन्नधान्य पिकवतात. भारतातील अर्थ व्यवस्था देखील शेती उद्योगाशी या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट नक्कीच समजली की शेतकऱ्यांना पर्यावरणाचे महत्व माहित नाही असे निश्चितच नाही. पूर्वी शेतीचे मर्यादित प्रमाण आणि पद्धती यामुळे संवर्धनाची थेट गरज कधी भासली नसावी. परंतु काळाच्या ओघात शेतीपद्धतीचा बदलता कल आणि वाढते प्रमाण बघता सक्रिय संवर्धन व्हायला हवे असे दिसते. माती आणि पाणी सुदृढ ठेवणे, शेतीला उपकारकच आहे आणि ते आपल्याच हातात आहे, ही जाणीव जागृती करणे हाच या लेखामागचा मूळ उद्देश !
 
केतकी घाटे आणि मानसी करंदीकरनिगडित आहे. सर्वांना लागणारे अन्नधान्य शेतकरी पिकवतो,म्हणून त्याला जगाचा पोशिंदा म्हटल्या जाते. कृषीप्रधान देशात शेती व शेतकऱ्यांना सन्मानाचा दर्जा दिला जावे. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त व्हावी. या शेतकरी निष्ठेने शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्रात [[थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मोहीम|'थेट शेतकऱ्यांच्या बांधावर']] ही अभिनव मोहीम शेतकरीपुत्र प्रसिद्ध साहित्यिक [[एकनाथ पवार]] सुरू झाली आणि ही एक प्रथा ,पर्व म्हणून पुढे येण्यास सुरुवातसुरूवात झाली.
 
==इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/शेतकरी" पासून हुडकले