"शेख झायेद क्रिकेट स्टेडियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
चित्र #WPWP
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २९:
'''शेख झायेद क्रिकेट स्टेडियम''' ({{lang-ar|ملعب الكريكيت الشيخ زايد}}) हे [[संयुक्त अरब अमिराती]]च्या [[अबु धाबी]] शहरामधील एक [[क्रिकेट]] [[स्टेडियम]] आहे. २०,००० ते २५,००० प्रेक्षकांची क्षमता असलेले हे स्टेडियम जगातील सर्वात नव्या क्रिकेट मैदानांपैकी एक आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील तीन क्रिकेट स्टेडियमपैकी हे एक आहे (इतर दोन: [[दुबई]]मधील [[दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]] व [[शारजा]]मधील [[शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम]]).
 
[[२०१४ इंडियन प्रीमियर लीग]]चे सुरुवातीचेसुरूवातीचे काही साखळी सामने येथे खेळले गेले.
 
[[वर्ग:अबु धाबी|क्रिकेट मैदाने]]