"शिरस्त्राण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Monika.gore (चर्चा | योगदान) खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृश्य संपादन |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) खूणपताका: Reverted |
||
ओळ ४:
युद्धात शत्रूच्या शस्त्रास्त्राच्या प्रहारापासून डोके सुरक्षित ठेवण्यासाठी त्यावर चढविलेला टोप किंवा शिरोकवच म्हणजे शिरस्त्राण होय. पूर्वीपासून वेगवेगळ्या धाटणीची अथवा आकारांची शिरस्त्राणे वापरात असल्याचे दिसून येते. इतिहासकाळातील शिरस्त्राणांचे नमुने अनेक वस्तुसंग्रहालयांमध्ये पाहवयास मिळतात. सर्वांत जुने शिरस्त्राण सुमेर संस्कृतीत (इ. स. पू. सु. १५००) आढळून आले.
== ख्रिस्तपूर्व काळातील शिरस्त्राणे ==
|