"वृक्षारोपण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २०:
वृक्षारोपण तसेच वृक्षसंवर्धन क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती
 
१) [[जादव पायेंग]] - आसाम मधील या सामान्य माणसाने ब्रह्मपुत्रा नदीच्या पुरात मरण पावलेल्या सापांकडे आणि प्राण्याकडे पाहून उजाड बेटावर झाडे लावण्यास सुरुवातसुरूवात केली. गेल्या अनेक वर्षात या जंगलाचा पसारा १३३० एकरांपेक्षा जास्ती भूभागावर पसरला आहे. २०१५ साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने यांना सन्मानित केले आहे.
 
२) वांगारी मथाई - केनियामधील या पर्यावरण चळवळीच्या कार्यकर्तीने 'हरित पट्टा चळवळ' ही मोहीम चालवून वृक्षारोपणाचे मोठे काम केले. या त्यांच्या योगदानाबद्दल वांगारी मथाई यांना २००४ सालचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार प्रदान केला गेला.