"वाहिद हुसैन खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
उस्ताद वाहिद हुसैन खान ([[इ.स. १९३०]]:चंपानगर संस्थान - [[इ.स. १९८५]]:[[कराची]], [[पाकिस्तान]] ) हे एक शास्त्रीय हिंदुस्तानी संगीताचे गायक होते. खुर्जा नावाच्या प्रसिद्ध संगीत घराण्याचे प्रख्यात गायक हाजी उस्ताद अल्ताफ हुसैन खान हे त्यांचे वडील होते. उस्ताद अल्ताफ हुसैन खान (वडील) हे स्वतःच गायनसम्राट म्हणून ओळखले जाणाऱ्या उस्ताद [[अझमत हुसेन खान]] यांचे मामा आणि गुरू होते.
 
वाहिद हुसेन खान यांनी संगीताचे सुरुवातीचेसुरूवातीचे शिक्षण आपल्या वडिलांकडून घेतले. पुढील गायकी त्यांनी त्यांचे मामेभाऊ उस्ताद [[अझमत हुसेन खान]] आणि उस्ताद [[विलायत खान]] यांच्याकडून आत्मसात केली.
 
==खुर्जा घराणे==