"वासुदेव श्रीपाद बेलवलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३५:
''कॅप्टन'' '''वासुदेव श्रीपाद [[बेलवलकर]]''' (जन्म : येरवडा-पुणॆ, १८ फेब्रुवारी १९११; - २९ जून २०००) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] कादंबरीकार होते. पेशाने ते [[भारतीय भूदल|भारतीय भूदलात]] ''कॅप्टन'' होते.
 
बेलवलकरांनी [[रॉयल एअरफोर्स]], अर्थात ब्रिटिश वायुदलातून कमिशन्ड ऑफिसर म्हणून सैनिकी कारकिर्दीसकारकीर्दीस आरंभ केला. त्यानंतर स्वतंत्र भारताच्या भूदलात ते कॅप्तनपदावर होते.
 
== प्रकाशित साहित्य ==