"लिमुझे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १३:
| वेबसाईट = http://www.cr-limousin.fr/
}}
'''लिमुझे''' ({{lang-fr|Limousin}}) हा [[फ्रान्स]] देशाचा एक भूतपूर्व [[फ्रान्सचे प्रदेश|प्रशासकीय प्रदेश]] आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या मध्य भागात स्थित असून तो फ्रान्समधील दुसर्‍यादुसऱ्या क्रमांकाच्या तुरळक लोकसंख्येचा प्रदेश आहे. २०१६ साली लिमुझे, [[अ‍ॅकितेन]] व [[पॉयतू-शाराँत]] हे तीन प्रदेश एकत्रित करून [[नुव्हेल-अ‍ॅकितेन]] नावाचा मोठा प्रदेश स्थापन करण्यात आला.
 
==विभाग==
"https://mr.wikipedia.org/wiki/लिमुझे" पासून हुडकले