"रोसेटा (अंतराळयान)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
दुवा |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) खूणपताका: Reverted |
||
ओळ १:
[[चित्र:Rosetta.jpg|इवलेसे|रोसेटा अवकाशयान]]
युरोपीय अवकाश संस्थेने रोसेटा अवकाश मोहिम आखली होती. [[६७ पी/च्युरयुमोव- गेरासिमेन्को धूमकेतू]] या वर [[फिली अवतरक]] उतरवणे हा या मोहिमेतील महत्त्वाचा भाग होता. या मोहिमेत अमेरिकेच्या [[नासा]] या संस्थेचाही सहभाग आहे. या मोहिमे अंतर्गत रोसेटा मोहिमेत धूमकेतूच्या गाभ्यापासून शेपटीपर्यंतच्या भागाचा अभ्यास केला जाणार आहे. १२ नोव्हेंबर २०१४ मध्ये पोहोचलेले रोसेटा हे यान ६७ पी/च्युरयुमोव- गेरासिमेन्को या धूमकेतू ला प्रदक्षिणा घालते आहे. या मोहिमेची
==नाव==
[[रोसेटा स्टोन]] या पुरातन इजिप्त येथील दगडावरून युरोपीय अवकाश संस्थेने रोसेटा अवकाश मोहिम हे नाव दिले. [[लंडन]]च्या [[ब्रिटिश संग्रहालय|ब्रिटिश संग्रहालयात]] हा रोसेटा स्टोन ठेवलेला आहे. या दगडातून प्राचीन इजिप्तची संस्कृती उलगडण्यास मदत होते.
|