"चर्चा:गमभन टंकलेखन सुविधा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
"त्रुटी" ह्या संस्कृत शब्दाचे "चिरफाड", "संशय", "आनिश्चिती", आणि "नाश" असे चार वेगवेगळे अर्थ आहेत. तेव्हा "त्रुटी"ऐवजी त्या चारांपैकी योग्य शब्द वापरला असता संदिग्धता रहाणार नाही.
---
माझ्या मते 'त्रुटी' हा शब्द येथे लेखकाने मुळ इंग्रजी shortcomings/bugs या शब्दासाठी वापरला आहे.
--[[User:परीक्षित|परीक्षित]] 23:13, 13 मार्च 2006 (UTC)
|