"यामिकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २:
 
== यामिकीचा इतिहास ==
[[चित्र:Pulleys.gif|thumb|right|250px|कप्पी (पुली)]] यामिकीच्या अभ्यासाची सुरुवातसुरूवात फार जुन्या काळी झाली. अभ्यासाचा प्रारंभ [[अ‍ॅरिस्टॉटल]] (इ.स.पू. ३८४-३२२) व [[आर्किमिडीज]] (इ.स.पू. २८७-२१२) यांनी केला. अ‍ॅरिस्टॉटलने [[कप्पी]]चा वापर करून जड वस्तू कमी बल वापरून उचलण्याचे तंत्र आपल्या लिखाणांतून विशद केले. त्या काळातील अभियांत्रिकीचा वापर हा [[स्थापत्यशास्त्र|स्थापत्यशास्त्रापुरता]] मर्यादित असल्याने अ‍ॅरिस्टॉटलच्या अभ्यासामध्ये तिरप्या पृष्ठभागावरील वस्तूची [[गती]], वस्तू उचलण्यासाठी [[उटाणी]] व कप्पीचा उपयोग या संकल्पनांचा समावेश होता. आर्किमिडीज याने तरंगत राहणाऱ्या क्षमतेचा, अर्थात [[प्लावकता|प्लावकतेचा]] अभ्यास केला.
 
सर्वप्रथम [[गॅलेलियो गॅलिली]] (इ.स. १५८४-१६४२) याने वस्तूवर होणाऱ्या [[बल|बलाच्या]] परिणामात वेळेचा समावेश केला. त्याने केलेल्या [[लंबक|लंबकाच्या]] व खाली पडणाऱ्या वस्तूंच्या प्रयोगांनी पुढील संशोधनासाठी पाया घातला गेला.
"https://mr.wikipedia.org/wiki/यामिकी" पासून हुडकले