"मूळव्याध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती) bot 1.10.0
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ७५:
 
* [[सुरण|सुरणाचा]] कंद आणून त्याची वरची साल काढून टाकावी. आतील गुलाबी भागाच्या बटाट्यासारख्या काचऱ्या करून त्या गाईच्या तुपात परताव्यात व खाव्यात. यात [[मीठ]] टाकू नये.नंतर अधूनमधून ही भाजी खात जावी.
* रात्री एका वाटीत १ चमचा तूप गरम करुनकरून, पातळ करून त्यात साखर घालावी.त्यात अर्धा वाटी पाणी घालून ते प्यावे. सकाळी त्रास कमी होतो.<br>
* ताजे लोणी खावे. ताजे ताक प्यावे.(आंबट नव्हे.)
* रक्तस्राव असल्यास [[निरंजन]]चे फळ आणून ते पाउण पेला पाण्यात रात्री भिजू घालावे.सकाळी ते फळ त्याच पाण्यात कुस्करुनकुस्करून ते पाणी प्यावे.असे दोन्ही वेळेस करावे.(सकाळी व रात्री)
* [[इसबगोल]]चा भुसा आणून त्यात पाणी घालून रात्री भिजत ठेवावे व सकाळी ते गाळून प्यावे.
* कागदी लिंबू कापून ५ ग्रॅम काथ बारीक वाटून त्या अर्ध्या-अर्ध्या कापलेल्या लिंबावर लावावा व रात्र भर तसाच ठेवावा , सकाळी दोन्ही तुकडे चोखावे. रक्तस्राव बंद करण्यासाठी हे उत्तम औषध आहे, १५ दिवस दररोज हा उपाय करावा.
ओळ ८९:
 
शुष्कार्श आणि रक्त मूळव्याधीचे अचूक औषध :-
* देशी कापूर १००-२०० मिग्रॅ ( हरब-याच्या डाळिच्या १ दाण्या एवढा ) त्याला केळाच्या एका तुकड्यात ठेवूनठेऊन उपाशी पोटी गिळावे. एका घेण्यातच रक्तस्त्राव बंद होतो .
रक्तस्त्राव न थांबल्यास उपरोक्त प्रयोग तीन दिवसांपर्यंत दिवसातून तीन वेळा करू शकता. हा प्रयोग यापेक्षा जास्त वेळा करू नये . ( हा प्रयोग संपल्यानंतर केळे खाणे निषिद्ध आहे . ) 
* गायीच्या सहज पिता येईल अशा १ कप कोमट दूधात अर्ध्या लिंबाचा रस पिळून दूध फाटण्या पूर्वीच त्वरीत प्यावे . हा प्रयोग रक्त मूळव्याधजन्य रक्तस्त्रावाला त्वरीत बंद करतो . उपरोक्त प्रयोग एक किंवा दोन वेळेपेक्षा जास्त वेळा करू नये . आवश्यकता असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा . 
ओळ १०७:
५) मलम 
वेदनाशामक‌+मूळव्याधाचा आकार कमी करण्यासाठीची औषधे+अन्टिबॉयोटिक्स+सुज कमी करणारे 
अशा सर्व घटकांना एकत्र करुनकरून तयार केलेला मलम दिला जातो.
मलम शौच्याला जायच्या आधी व शौच्याला जाऊन आल्यानंतर मूळव्याधावर लावतात.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मूळव्याध" पासून हुडकले