"मूत्रपिंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्स वगळले ,  ४ महिन्यांपूर्वी
छो
शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो (2409:4042:2290:84B9:B4AF:AD03:5D7B:CF10 (चर्चा) यांनी केलेले बदल यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.)
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती))
 
==मूत्रपिंड रोपण==
दहामधील एका व्यक्तीचे मूत्रपिंड अकार्यक्षम असण्याची शक्यता असते. [[मधुमेह]], [[उच्च रक्तदाब]], लठ्ठपणा या सार्‍यांचासाऱ्यांचा एकत्रित परिणाम मूत्रपिंडांच्या आरोग्यावर होत असतो. मूत्रपिंड खराब होण्याची दोन महत्त्वाची कारणे म्हणजे मधुमेह आणि उच्च रक्तदाब. रक्तदाबातील चढउतारामुळे किडनी निकामी होण्याचे प्रमाण वाढते. या अवयवास विकार झाल्यावर रक्तशुद्धीकरण योग्य होत नाही. त्यामुळे किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी मूत्रपिंडारोपण अथवा [[डायलिसिस]] या दोहोपैकी एक पर्याय वापरला जाऊ शकतो.
 
==मूत्रपिंड दिवस==
७२,८९५

संपादने