"मुमताज महल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Mumtaz Mahal.jpg|thumb|right|200px|{{लेखनाव}} (चित्रनिर्मिती: अंदाजे इ.स.चे १७ वे शतक)]]
'''अर्जुमंद बानू बेगम''' ऊर्फ '''मुमताजमहल''' (देवनागरी लेखनभेद: '''मुमताज महल'''; [[फारसी भाषा|फारसी]], [[उर्दू भाषा|उर्दू]]: ممتاز محل ; अर्थ: ''महालातील सर्वाधिक प्रिय अलंकार'';) ([[एप्रिल महिना|एप्रिल]], [[इ.स. १५९३]] - [[जून १७]], [[इ.स. १६३१]]) ही [[मुघल साम्राज्य|मुघल]] बादशाह [[शाहजहान]] याची पत्नी होती. तिचा जन्म [[भारत|भारतात]] [[आग्रा]] येथे झाला. १० मे, इ.स. १६१२ रोजी वयाच्या एकोणिसाव्या वर्षी शाहजहानाशी तिचे लग्न झाले. ती त्याची तिसरी व सर्वांत लाडकी पत्नी होती. [[दख्खन|दख्खनेत]] [[बर्‍हाणपूरबऱ्हाणपूर|बुर्‍हाणपुरातबुऱ्हाणपुरात]] तिचा चौदाव्या बाळंतपणादरम्यान मृत्यू झाला. [[ताजमहाल]] या आधुनिक काळात युनेस्को जागतिक वारसास्थान बनलेल्या वास्तूची बांधणी शाहजहानाने तिच्या स्मृत्यर्थ केली, असे मानले जाते.
[[चित्र:Taj_Mahal_(south_view,_2006).jpg|thumb|right|200px|ताजमहाल]]