"मी टू मोहीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: हे ही → हे सुद्धा using AWB
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
'''मी टू''' मोहीम ही विविध क्षेत्रांत, कार्यालयीन वातावरणात अथवा कामाच्या ठिकाणी विशेषतः महिलांवरील होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात प्रथम ट्विटरद्वारे #मीटू असा हॅशटॅग वापरून, आवाज उठवण्यासाठी सुरू झालेली मोहीम आहे. लैंगिक शोषणाला वाचा फोडण्यासाठी जगभरात सुरू असलेली 'मी-टू' (#me too) ही मोहीम आहे.
 
== सुरुवातसुरूवात ==
* ५ ऑक्टोबर २०१७ रोजी [[न्यूयॉर्क टाइम्स]] या वृत्तपत्रात ॲशले जड (Ashley Judd) या अभिनेत्रीची मुलाखत प्रसिद्ध झाली. ॲशलेने प्रसिद्ध चित्रपट निर्माता हार्वे वेनस्टेईन यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.nytimes.com/2017/10/05/us/harvey-weinstein-harassment-allegations.html|title=Harvey Weinstein Paid Off Sexual Harassment Accusers for Decades|access-date=2018-10-22|language=en}}</ref> हार्वे वेनस्स्टेईन यांनी प्लप फिक्शन, गुड विल हंटिंग, शेक्सपियर इन लव्ह अशा सुमारे सहा [[ऑस्कर पुरस्कार|ऑस्कर]] पारितोषिक प्राप्त चित्रपटांची निर्मिती केली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.imdb.com/name/nm0005544/|title=Harvey Weinstein|संकेतस्थळ=IMDb|ॲक्सेसदिनांक=2018-10-22}}</ref> न्यूयॉर्क टाइम्सने केलेल्या अधिक चौकशीत अनेक अभिनेत्री तसेच हार्वे याच्या मीरामॅक्स कंपनीतील कर्मचारी स्त्रियांनी अशा अनेक घटना कथित केल्या. वृत्तपत्रांत आलेल्या या बातम्यांमुळे हार्वे यांची त्याच्या द वेनस्टेईन कंपनी मधून संचालक मंडळाने हकालपट्टी केली.
* १२ ऑक्टोबर २०१७ रोजी इसा हॅकेट या दूरदर्शन निर्मातीने ॲमेझॉन स्टुडिओचे प्रमुख रॉय प्राईस यांच्यावर लैंगिक छळवणुकीचे आरोप केले. प्राईस यांनी केलेल्या छळाबद्दल केलेली तक्रार ॲमेझॉन स्टुडिओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्षित केली असाही आरोप इसा यांनी केला. या मुलाखतीमुळे रॉय प्राईस यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.hollywoodreporter.com/news/amazon-tv-producer-goes-public-harassment-claim-top-exec-roy-price-1048060|title=Amazon TV Producer Goes Public With Harassment Claim Against Top Exec Roy Price (Exclusive)|work=The Hollywood Reporter|access-date=2018-10-22|language=en}}</ref>
ओळ १७:
==भारतामध्ये मी टू मोहीम==
* सप्टेंबर २०१८ मध्ये अभिनेत्री [[तनुश्री दत्ता]] हिने झूम टी व्ही या दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेते [[नाना पाटेकर]] यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले.
* २००९ मध्ये "हॉर्न ओके प्लीज" या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी नाना पाटेकर यांनी असभ्य वर्तन करून त्रास दिल्याचा आरोप तनुश्री दत्ता हिने केला. या आरोपानंतर भारतातील अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी त्यांच्या विरुद्ध झालेल्या लैंगिक शोषणाच्या कहाण्या जाहीर करण्यासा सुरुवातसुरूवात केली.
* [[आलोक नाथ|आलोकनाथ]] या चरित्र अभिनेत्याविरुद्ध त्यांच्या एका चित्रपटाच्या निर्मातीने, "विनता नंदा" यांनी, बलात्काराचे आरोप केले आहेत<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://indianexpress.com/article/entertainment/bollywood/police-complaint-against-alok-nath-sexual-assault-5406338/|title=Vinta Nanda files police complaint against Alok Nath|date=2018-10-18|work=The Indian Express|access-date=2018-10-22|language=en-US}}</ref>. ही घटना सुमारे १९ वर्षापूर्वी झाली होती.
* भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री व प्रख्यात पत्रकार [[एम.जे. अकबर|एम. जे. अकबर]] यांच्याही विरुद्ध तुशिता पटेल या पत्रकार महिलेने असे आरोप केल्यावर अनेक इतरही महिला पत्रकार पुढे आल्या.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://scroll.in/article/898460/mj-akbar-stop-with-the-lying-you-sexually-harassed-me-too-your-threats-will-not-silence-us|title=MJ Akbar, stop with the lying. You sexually harassed me too. Your threats will not silence us|last=Patel|first=Tushita|work=Scroll.in|access-date=2018-10-22|language=en-US}}</ref>. [https://www.ndtv.com/india-news/mj-akbar-accused-of-sexual-harassment-by-another-woman-says-he-opened-door-in-his-underwear-1933115 आरोपांच्या या गदारोळात] एम. जे. यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा १७ ऑक्टोबर २०१८ रोजी दिला.
ओळ २९:
ज्या गौरांग दोशीवर फ्लोरा सैनीने आरोप केले होते, त्याला [[अबू धाबी]]च्या शाही फॅमिलीकडून मोठी गुंतवणूक मिळाली.
 
२०१९ सालच्या सुरुवातीलाचसुरूवातीलाच 'सुपर 30' चित्रपट ज्या कंपनीने बनवला तिने 'अंतर्गत चौकशी चालू आहे'चा बहाणा करून दिग्दर्शक विकास बहाल याला 'क्लीन चिट' दिली.
 
[[आमिर खान]]सारख्या बड्या चित्रपट निर्मात्याने सुभाष कपूरला आपल्या चित्रपटांत घेतले आहे.
ओळ ३५:
[[आमिर खान]]च्या कृतीचा परिणाम असा झाला की मीटूचे सर्वात गंभीर आरोप ज्याच्यावर आहेत तो [[अन्नू मलिक]] याच्यासाठी 'लाॅबीइंग' सुरू झाले. त्याला संगीत स्पर्धांमध्ये परत आणण्यात आले. [[अन्नू मलिक]]वर कोणत्याही कोर्टात दावा उभा न झाल्याचे या स्पर्धांच्या आयोजकांनी दाखवून दिले.
 
साजिद खानवर तीन अभिनेत्रींनी आरोप केले होते. त्याचे पुन:स्थापन करण्यावे प्रयत्न चालू आहेत. या प्रयत्नांची सुरुवातसुरूवात तमन्ना भाटियापासून झाली. [[चंकी पांडे]]नेही त्याला 'क्लीन चिट' दिली. जाॅन अब्राहम साजिद खानच्या एका चित्रपटाची निर्मिती करीत आहे.
 
[[सुभाष घई]] हे [[जॅकी श्राॅफ]] आणि [[अनिल कपूर]] यांच्याबरोबर 'रामचंद किशनचंद' नावाचा चित्रपट बनवत आहेत.