"मीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
[[चित्र:Mir Space Station viewed from Endeavour during STS-89.jpg|इवलेसे|[[स्पेस शटल एंडेव्हर]] दिसत असलेले मिर अंतराळ स्थानक]]
मीर (रशियन: Мир) (अर्थ: विश्व शांती) हे [[सोव्हिएत युनियन]] च्या प्रथम मालकीचे आणि नंतर रशिया द्वारे चालवले जाणारे अंतराळ स्थानक होते. हे स्थानक इ.स.१९८६ पासून ते इ.स. २००१ पर्यंत कार्यरत होते. हे खालच्या भ्रमण कक्षे मध्ये [[पृथ्वी]] भोवती फिरत होते. मीर प्रथम तुकड्यात बनवत गेलेले स्थानक होते. इ.स.१९८६ पासून इ.स.१९९६ पर्यंत ते कक्षेमध्ये एकत्र आले. हे स्थानक कोणत्याही पूर्वीच्या अंतराळयानापेक्षा जास्त वस्तुमानाचे होते. सध्या [[आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक]] हा पृथ्वीला प्रदक्षिणा घालत असलेला सर्वात मोठा [[कृत्रिम उपग्रह]] आहे. मिर स्थानकातला चमू आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी [[जीवशास्त्र]], [[मानवी जीवशास्त्र]], [[भौतिकशास्त्र]], [[खगोलशास्त्र]], [[हवामानशास्त्र]] आणि अंतराळयानाच्या प्रणाली मध्ये प्रयोग व [[संशोधन]] करत असे. या स्थानकात तीन [[अंतराळवीर|अंतराळवीरांची]] राहण्याची व्यवस्था होती. तसेच अजून तीन पाहुण्यांची सोय होऊ शकत असे.
==सुरूवात==
==सुरुवात==
[[सॅल्युत अंतराळ स्थानक]] अजून प्रगत बनवण्यासाठी या स्थानकाची निर्मीती करण्यात आले. या प्रकल्पाची सुरुवातसुरूवात १७ फेब्रुवारी १९७६ रोजी करण्यात आली.
==बांधणी==
==दाब नियंत्रित भाग==
"https://mr.wikipedia.org/wiki/मीर" पासून हुडकले