"मालिनी राजूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४८:
मालिनी राजूरकरांनी भारतातील नामांकित संगीत महोत्सवांतून आपली कला सादर केली आहे. त्यांत गुणीदास संमेलन ([[मुंबई]]), तानसेन समारोह ([[ग्वाल्हेर]]), [[सवाई गंधर्व महोत्सव]] ([[पुणे]]) आणि शंकर लाल महोत्सव ([[दिल्ली]]) या संगीत महोत्सवांचा समावेश आहे. मालिनीताईंचे [[टप्पा]] गायकीवर विशेष प्रभुत्व आहे. त्यांनी उपशास्त्रीय गायनही केले आहे. 'पांडू-नृपती जनक जया' व 'नरवर कृष्णासमान' ही त्यांनी गायलेली दोन [[मराठी]] नाट्यगीते विशेष लोकप्रिय आहेत.
 
मालिनीताईंच्या गायकीवर संगीतज्ञ के.जी. गिंडे, [[जितेंद्र अभिषेकी]] व [[कुमार गंधर्व|कुमार गंधर्वांचा]] प्रभाव आहे. त्यांनी इ.स. १९६४ साली आपले संगीत कार्यक्रम सादर करण्यास सुरुवातसुरूवात केली. भारतातील शास्त्रीय संगीत वर्तुळात लवकरच त्यांचे नाव घेतले जाऊ लागले. त्यांनी इ.स. १९८० साली अमेरिकेत व इ.स. १९८४ साली इंग्लंडमध्ये यशस्वी संगीत दौरे केले. इ.स. १९७० सालापासून त्या [[हैदराबाद]] येथे राहतात.
 
==ध्वनिमुद्रिका==