"मानवी प्रजननसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
[[चित्र:Human Reproductive System.jpg|इवलेसे|500x500अंश|मानवी प्रजननसंस्था |अल्ट=|मध्यवर्ती]]
सर्व [[सजीव|सजीवांमधे]] आढळणारी 'प्रजनन' ही एका जीवापासून नवीन [[जीव]] निर्माण होण्याची प्रक्रिया मानवातही आढgjggtgyfcbjinvddळते. या प्रक्रियेत मानवाच्या एका पिढीतून दुसऱ्या पिढीत [[जनुकशास्त्र|जनुकीय द्रव्यांचे]] संक्रमण होते. त्यामुळे मानवाचे वैय्यक्तिक आणि त्याच्या जातीशी संबंधित सर्व गुणधjcghjbdsर्म नवीन जीवाकडे संक्रमित होतात. प्रजननाच्या हेतून विकसित झालेल्या व एकत्रितपणे gf vhकाम करणार्‍याकरणाऱ्या सर्व अgvfdgnniiवयवांची मिळून '''मानवी प्रजननसंस्था''' बनली आहे <ref name="मानवी प्रजननसंस्था">{{संकेतस्थळ स्रोत|last1=भालेराव|first1=कमल|last2=सलगर|first2=द.|title=मानवी जनन तंत्र|दुवा=https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand6/index.php/23-2015-01-28-09-50-16/11139-2011-12-31-11-23-56?showall=&start=2|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश|ॲक्सेसदिनांक=4 ऑक्टोबर 2018|भाषा=मराठी}}</ref> बनते. काही द्रव व संप्रेरके हे निर्जीव पदार्थही या संस्थेत सहाय्यक म्हणून काम करतात.
मानवात नर म्हणजे पुरुष व मादी म्हणजे स्त्री अशा भिन्नलिंगी व्यक्ती असतात आणि फक्त लैंगिक प्रकारानेच प्रजनन होते. मानवी वाढ व विकासातील [पौगंडावस्था|पौगंडावस्थेत] व्यक्तीचा पुरुष किंवा स्त्री म्हणून वेगवेगळ्या प्रकारे लैंगिक विकास होतो. त्यामधे लैंगिक प्रजननाला आवश्यक अवयवांचा पूर्ण विकास होऊन व्यक्ती [[तरुण]] पुरुष किंवा स्त्री म्हणून प्रजननक्षम होते. पुरुषाच्या प्रजननाला आवश्यक आणि लैंगिक अवयवांची मिळून पुरुष प्रजननंस्था बनते आणि स्त्रीच्या प्रजननाला आवश्यक आणि लैंगिक अवयवांची मिळून स्त्री प्रजननंस्था बनते.
 
ओळ ९:
शुक्रजंतू पुरुषाचा (पित्याचा) आणि बीजांड स्त्रीचा (आईचा) [[जनुकशास्त्र|जनुकीय वारसा]] घेऊन येतात. फलित बीजांडात ही दोन्ही युग्मके एकत्र आल्यामुळे [[गुणसूत्र|गुणसूत्रांच्या]] जोड्या आनुवंशिकतेने आलेल्या असतात आणि जनुकांची देवाणघेवाण होऊन जनुकीय द्रव्यामध्ये विविधता येते. यामुळे जनुकीय दोष कमी असलेला व अधिक सक्षम नवा जीव निपजतो.
 
पुरुषाच्या वृषणात निर्माण झालेल्या शुक्रजंतूंचे रेताशयात पोषण होते. रेताशय व अष्टीला ग्रंथीतील स्राव व हे शुक्रजंतू यांचे वीर्य बनते. संभोगाचे वेळी पुरुषाचे शिश्न स्त्रीच्या योनीत प्रवेश करते व वीर्यस्खलनाचे वेळी वीर्य योनीत सोडले जाते. त्यातील काही भाग गर्भाशयमार्गे बीजांडवाहिनीत पोचतो. बीजांडकोषातून उत्सर्जित झालेल्या व बीजांडवाहिनीत पोचलेल्या बीजांडाशी वीर्यातील शुक्रजंतूचा संयोग होऊन बीजांड फलित होते ([[फलन]]). फलित बीजांड (गर्भ) गर्भाशयात रुजतो व तेथे त्याची वाढ होते (गर्भारपण). प्रसूतीच्या वेळी गर्भ गर्भाशयातून योनीवाटे बाहेर पडून बाळाचा जन्म होतो. स्तनांतून स्रवणार्‍यास्रवणाऱ्या दुधावर पुढे काही काळ त्याचे पोषण होते.
 
याप्रमाणे [[युग्मक|युग्मके]] (शुक्रजंतू व बीजांड) निर्माण करणार्‍याकरणाऱ्या, त्यांचे पोषण करणार्‍याकरणाऱ्या, त्यांना एकमेकांकडे वाहून नेणार्‍यानेणाऱ्या, त्यांना एकत्र आणणार्‍याआणणाऱ्या, फलनानंतर नवीन जीव रुजवून त्याचे पोषण करणार्‍याकरणाऱ्या, त्याला बाह्य जगात तग धरू शकेल इतक्या प्रगल्भतेच्या अवस्थेपर्यंत वाढवणार्‍यावाढवणाऱ्या, त्याला योग्य वेळी बाह्य जगात सोडणार्‍यासोडणाऱ्या आणि पुढे काही काळ त्याचे पोषण करणार्‍याकरणाऱ्या सर्व सहभागी अवयवांची व यंत्रणेची मिळून मानवी प्रजननसंस्था बनते.
 
प्रजननसंस्थेतील हे अवयव व ही यंत्रणा पुरुष व स्त्रीमधे अर्थातच वेगवेगळी असते. तिला अनुक्रमे पुरुष प्रजननसंस्था आणि स्त्री प्रजननसंस्था असे म्हणतात.
ओळ २८:
(वृषणे बाहेरून दिसत असली तरी वृषणाची निर्मिती आणि विकास उदरपोकळीत होत असल्याने त्यांचे वर्णन इथे केले आहे.) मानवी वृषणकोशामध्ये दोन वृषणे असतात. वृषणामधील रेतोत्पादक नलिकांमध्ये शुक्रजनन पेशी आणि ’सर्टोली’ पेशी असतात. शुक्रजनन पेशींपासून आद्यशुक्रजंतू तयार होतात. [[शुक्रजंतू|शुक्रजंतूंच्या]] पोषणासाठी व परिवहनासाठी आवश्यक द्रव ’'''सर्टोली'''’ पेशींपासून निर्माण होतो. रेतोत्पादक नलिकांमधल्या जागेतील अंतराली ऊतकातील ’'''लायडिग'''’ पेशी ’पौरुषजन’ [[टेस्टोस्टेरॉन]] ([[:en:Testosterone|Testosterone]]) या [[संप्रेरक|संप्रेरकाची]] निर्मिती करतात. याप्रमाणे शुक्रजंतूंची निर्मिती करणारी [[प्रजननग्रंथी]] आणि टेस्टोस्टेरॉनची निर्मिती करणारी [[अंतःस्रावी ग्रंथी]] असे दुहेरी कार्य वृषण करते.  
 
'''अधिवृषण:''' वृषणाच्या मागील व वरील बाजूस अधिवृषण असते. ही घट्ट गुंडाळी केलेली लांब नलिका असते. वृषणाच्या मागच्या भागातून बाहेर पडणार्‍यापडणाऱ्या नलिकांतून शुक्रजंतू अधिवृषणात प्रवेश करतात. येथे शुक्रजंतूंचा पुढील विकास होतो व ते रेतोवाहिनीत प्रवेशतात.
 
==== रेतोवाहिनी ====
ओळ ३६:
मूत्राशयाच्या खाली, दोन्ही रेतोवाहिन्यांच्या शेजारी दोन रेताशय असतात. वीर्याचा 70 ते 85 % भाग रेताशयातील स्रावांचा असतो. त्यामधे प्रथिने काही उत्प्रेरके, श्लेश्म इत्यादीबरोबर क जीवनसत्व आणि फ्रक्टोज शर्करा असते. फ्रक्टोज शुक्रजंतूंना ऊर्जा पुरवते.
 
'''स्खलन वाहिनी:''' रेताशयातून निघणारी वाहिनी त्या बाजूच्या रेतोवाहिनीला मिळून स्खलन वाहिनी बनते. दोन्ही बाजूच्या स्खलन वाहिन्या अष्ठीला ग्रंथीत शिरून तिच्यातून जाणार्‍याजाणाऱ्या मूत्रवाहिनीला मिळतात. समागमाच्या वेळी स्खलनवाहिन्यांतून वीर्य मूत्रनलिकेत व तिथून शिश्नावाटे स्त्री जननेंद्रियामध्ये सोडले जाते.
 
==== [[अष्ठीला ग्रंथी]] ====
ओळ ४३:
'''[[उत्सर्जन संस्था|मूत्रनलिका:]]''' उत्सर्जन-प्रजनन संस्थेतील ही अंतिम नलिका आहे. वीर्य व मूत्र उत्सर्जनाचा हा समाईक मार्ग आहे.
 
'''कंदमूत्रमार्ग ग्रंथी''' (Bulbourethral gland) ('''काउपर ग्रंथी''' - Cowper's gland): ह्या दोन ग्रंथी शिश्नाच्या मुळाशी, मूत्रमार्गाच्या पाठीमागे दोन बाजूंना असतात. यांतील स्राव बुळबुळीत व श्लेष्मल असतो. लैंगिक उत्तेजनेच्या वेळी हा स्राव दोन नलिकांवाटे मूत्रमार्गात टाकला जातो. त्यामुळे संभोग सुलभ होतो. याच प्रकारच्या व हेच कार्य करणार्‍याकरणाऱ्या ग्रंथी स्त्रीमधेही आढळतात (बार्थोलिन ग्रंथी)
 
=== [[अंतःस्रावी ग्रंथी]] ===
अंतस्त्रावी ग्रंथींतून स्रवणाऱ्या अनेक संप्रेरकांच्या समन्वयाने जननसंस्थेचे नियंत्रण होते. बाल्यावस्थेत जननेंद्रियांची वाढ होत नाही. पण वय वर्षे -१२च्या सुमारास मेंदूमधील अग्र [[पोषग्रंथी|पोषग्रंथीमधून]] ([[:en:Pituitary gland|Pituitary gland)]] [[पुटक उद्दीपक संप्रेरक]] (फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन - [[:en:Follicle-stimulating hormone|Follicle-stimulating hormone]]) व [[पीतपिंडकारी संप्रेरक]] (ल्युटिनायझिंग हार्मोन - [[:en:Luteinizing hormone|Luteinizing hormone]]) स्रवण्यास सुरुवातसुरूवात होते व त्यामुळे [[पौगंडावस्था|पौगंडावस्थेची]] सुरुवातसुरूवात होते. पुटक उद्दीपक संप्रेरकाच्या प्रभावामुळे प्राथमिक शुक्रजनन पेशीच्या अर्धसूत्री विभाजनाला चालना मिळते आणि शुक्रजंतू निर्मितीसाठी आवश्यक विशिष्ट प्रथिननिर्मिती करण्यासाठी ''''सर्टोली'''' पेशीं उत्तेजित होतात. तसेच पीतपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळे वृषणामधील अंतराली उतकामधील ''''लायडिग'''' पेशींमधून टेस्टोस्टेरोन हे पुरुषसंप्रेरक स्रवते. टेस्टोस्टेरोनमुळे सर्व जननेंद्रियांची वाढ होते आणि ती कार्यान्वित होऊन पुरुषाचा लैंगिक विकास पूर्ण होतो.
 
याशिवाय लैंगिक अवयव व मुख्यतः दुय्यम लैंगिक चिन्हांच्या विकासाला अवटु व अधिवृक्क या अंतःस्रावी ग्रंथीचेही सहाय्य होते.
ओळ ६७:
बीजांड तयार करणे, त्याचे वहन करणे, संभोगाचे वेळी प्रवेश केलेल्या शुक्रजंतुंबरोबर त्याचा संयोग घडवून त्याचे फलन करणे, फलित बीजांडाचे (गर्भाचे) पोषण करणे, योग्य वेळी प्रसूती घडवून बाह्य जगात टिकाव धरू शकणारे अर्भक जन्माला घालणे आणि त्याला स्तनपान देऊन त्याचे पुढे पोषण करणे यासाठी स्त्री प्रजनन संस्था आणि त्यातील अवयव विकसित झालेले असतात.
 
बालक स्त्रीलिंगी जन्मलेले असले तरी कुमारावस्थेपर्यंत जननेंद्रीयांची फारशी वाढ झालेले नसते. [[पौगंडावस्था|पौगंडावस्थेत]] पोष ग्रंथी व बीजांडकोशांतून स्रवणार्‍यास्रवणाऱ्या संप्रेरकांच्या प्रभावामुळे जननेद्रियांमध्ये झपाट्याने बदल होऊन ती विकसित होतात.
 
'''अवयवांची रचना व कार्य'''
ओळ १०९:
=== [[अंतःस्रावी ग्रंथी]] ===
 
पुरुषाप्रमाणेच स्त्रीमध्येही अंतस्त्रावी ग्रंथींतून स्रवणाऱ्या संप्रेरकांच्या समन्वयाने जननसंस्थेचे नियंत्रण होते. बाल्यावस्थेत जननेंद्रियांची वाढ होत नाही. पण वय वर्षे १०-११च्या (मुलांपेक्षा एक वर्ष आधी) सुमारास मेंदूमधील अग्र पोषग्रंथीमधून (Pituitary gland) पुटक उद्दीपक संप्रेरक (फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन - Follicle-stimulating hormone) व पीतपिंडकारी संप्रेरक (ल्युटिनायझिंग हार्मोन - Luteinizing hormone) स्रवण्यास सुरुवातसुरूवात होते व त्यामुळे [[पौगंडावस्था|पौगंडावस्थेची]] सुरुवातसुरूवात होते.
 
पुटक उद्दीपक संप्रेरकाच्या प्रभावामुळे बीजांडंकोशात पुटकनिर्मिती व त्यामध्ये बीजांड निर्मिती सुरू होते. तसेच पुटकातील पेशींतून ईस्ट्रोजेन या अंतःस्रावाचीही निर्मिती सुरू होते. पुटक व बीजांडाची पुरेशी वाढ झाल्यावर पीतपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळे पुटक फुटते व बीजांड मुक्त होते. त्यानंतर या संप्रेरकाच्या प्रभावामुळे फुटलेल्या पुटकात पीतपिंडाची निर्मिती व वाढ होते. पीतपिंडातून प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक स्रवते.