"मातृ दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: विकिडाटा माहितीचौकट → विकिडेटा माहितीचौकट using AWB
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४:
== इतिहास ==
 
मातृदिन हा आईच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. हा दर वर्षी संयुक्त राज्य आणि इतर काही देशांमध्ये मेच्या दुसर्‍यादुसऱ्या रविवारी साजरा केला जातो.मदर्स डे चे संस्थापक अण्णा जार्विस यांनी माता आणि मातृत्वाच्या सन्मानार्थ मातृदिन साजरा करण्याची कल्पना सुचविली. इ.स. १९१४ मध्ये तिला राष्ट्रीय मान्यता मिळविण्यात यश आले. या दिवशी लोक त्यांच्या आईचा आदर करतात, तिला सप्रेम भेट म्हणून एखादी प्रिय वस्तू आणि शुभेच्छा देतात.
 
== हेही पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मातृ_दिन" पासून हुडकले