"महादेव कोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २६:
'''7) Imperial gazetteer of India  8 ) Census of India 1901'''
 
कोळी महादेव परंपरेनुसार पश्चिम दख्खनमध्ये मूळ रूपात किल्ले-गडांच्या आसपास राहत. यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, रावणाच्या दरबारात हे संगीतकार होते. गवळयांनी गडांशांवर(?) विजय मिळविला. गवळयांनी या प्रदेशाच्या राजाविरुद्ध युद्ध पुकारले. राजाने खानदेशातून कासरबारी घाटातून गवळयांना पराभूत करण्यासाठी सैन्य पाठविले. परंतु कासरबारी घाटाजवळच उठावकर्त्यांनी सैन्याला हरविले. या प्रदेशावर विजय मिळविण्यासाठी राजाने सरदारांना मोठे बक्षीस देण्याचे घोषित करुनसुद्धाकरूनसुद्धा एकही सरदार उठाव मोडण्यास तयार झाला नाही. अखेरीस सोनाजी गोपाळ या मराठा सरदाराने व्यंकोजी कोकाटा या कोळी महादवाच्या सहकार्याने गवळयांचा नाश केला. आणि या प्रदेशावर पूर्ववत महादेव कोळ्यांच राज्य आल. रुढीनुसा कोळी महादेव हे सह्याद्रीतच असल्याचा आणि हेच त्याचं राज्य असल्याचा सबळ पुरावा असा मिळतो की, पेशवे काळापूर्वी लिंगायताचे रावळ गोसावी हे कोळी महादेवाचे पुजारी म्हणून सह्याद्रीमध्ये रहात होते. यांचे वंशज सन १८३६मध्येसुद्धा छास (?) व मंचरमध्ये वास्तव्य करत होते.
==देवदेवता==
महादेव कोळ्यांची गोत्रनावे व कुळांची नावे अनेक आहेत.पागोटे बांधणारे