"भारतीय सौर कालगणना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ७:
== स्वरूप ==
 
भारताने स्वीकारलेली ही कालगणनासुद्धा सूर्यावर आधारित आणि खगोलशास्त्रीय आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील परस्पर संबंधावर ही कालगणना असल्यामुळे चांद्र कालगणनेपेक्षा सौर कालगणना ही निसर्गचक्राला अधिक जवळची आहे सुद्धा मानले जाते. कालगणना सूर्याची [[पृथ्वी]]च्या संदर्भातील स्थिती पाहून निश्चित करण्यात आली आहे. उदाहरणार्थ २१ मार्च रोजी दिवसरात्र समसमान कालावधीचे असतात. २२ मार्चपासून [[सूर्य]] उत्तर गोलार्धाच्या दिशेने सरकू लागतो. यादिवशी सौरवर्षांची आणि उत्तरायणाचीही सुरुवातसुरूवात होते. या दिवसाला [[वसंतसंपात दिन]] असेही म्हणतात. तीन महिन्यानंतर २२ जून रोजी सूर्याचे [[दक्षिणायन]] सुरू होते. त्याचदिवशी सौर वर्षांतला आषाढ महिना सुरू होतो. २३ सप्टेंबरला पुन्हा दिवस आणि रात्र समसमान असतात आणि यादिवशी सौर वर्षांतील [[आश्विन]] महिना सुरू होतो. डिसेंबरच्या २२ तारखेला सर्वात मोठी रात्र आणि सर्वात लहान दिवस अशी स्थिती असते. यादिवशी वर्षांतील पौष महिना सुरू होतो. त्यानंतर सूर्याचे पुन्हा [[उत्तरायण]] सुरू होते.
== महिने ==
सौरवर्षांतील महिन्यांनाही ‘चैत्र, वैशाख..' अशीच नावे असून फक्त [[मार्गशीर्ष]] ऐवजी अग्रहायण म्हटले जाते.