"भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: अ‍ॅन्ड → अँड using AWB
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ७:
राणी व्हिक्टोरियाला 'एम्प्रेस ऑफ इंडिया' हा किताब बहाल केल्याप्रीत्यर्थ सरकारने दिलेली देणगी आणि लोकवर्गणीतून ही इमारत पूर्ण झाली. कलाप्रेमी नागरिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सहकार्याने वस्तुसंग्रहालयाचे कामकाज चालू शकते, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे ही संस्था आहे. या इमारतीच्या बांधणीसाठी ४,३०,०००/- रुपये खर्च आला, त्यातील १,१०,०००/- रु. लोकांच्या वर्गणीतून दिले गेले तर उर्वरित रक्कम सरकारने उपलब्ध करून दिली.
 
उद्देश- संकल्पना निश्चित झाल्यावर मूळ उभारलेल्या वस्तुसंग्रहालयाची पुनर्रचना करण्यासाठी नेमलेल्या समितीत जॉर्ज बर्डवूड, [[जगन्नाथ शंकरशेठ]] आणि [[भाऊ दाजी लाड]] हे सदस्य होते. २ मे १८६२ रोजी या इमारतीच्या बांधकामाला सुरुवातसुरूवात होऊन १८७२ साली ती लोकांसाठी खुली करण्यात आली.
या संस्कृतीरक्षक इमारतीचा आराखडा त्या वेळचे महापालिका अभियंता ट्रेसी यांनी तयार केला होता तर त्यात आवश्यकतेनुसार मेसर्स स्कॉट मॅक्ली लॅन्ड या वास्तुविशारद संस्थेने काही सुधारणा करून त्याला अंतिम स्वरूप दिले. ही वास्तू उभारण्यासाठी डॉ. [[भाऊ दाजी लाड]] यांनी अविश्रांत श्रम घेतले. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन स्वातंत्र्यानंतर १९७५ला या वस्तुसंग्रहालयाला डॉ. [[भाऊ दाजी लाड]] यांचे नाव दिले गेले.