"बोरिस बेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
{{विस्तार|टेनिस खेळाडू}}
[[चित्र:Boris Becker 2007 amk.jpg|right|thumb|250 px]]
'''बोरिस फ्रान्झ बेकर''' ({{lang-de|''Boris Becker''}}; जन्मः २२ नोव्हेंबर १९६७) हा [[जर्मनी]]चा लोकप्रिय माजी [[टेनिस]]पटू आहे. बोरिस बेकरने आपल्या टेनिस कारकिर्दीतकारकीर्दीत ६ [[ग्रँड स्लॅम (टेनिस)|ग्रॅंड स्लॅम]] टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत, तसेच [[ऑलिंपिक|ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये]] जर्मनीसाठी सुवर्णपदक पटकावले आहे. [[विंबल्डन टेनिस स्पर्धा|विंबल्डन]] टेनिस स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू (वय वर्षे १७) हा मानही बोरिस बेकरकडे जातो. आपल्या धुवांधार सर्व्हिसमुळे तो चाहत्यांमध्ये ''बोरिस "बूमबूम" बेकर'' ह्या टोपणनावाने ओळखला जायचा.
 
{{DEFAULTSORT:बेकर, बोरिस}}