"विरामचिन्हे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लहानसहान बदल, आणि अत्रेंच्या ऊदाहरणासाठी सूचनेचा सामावेश केला.
ओळ १:
वाक्यांमधून व्यक्त करायचे विचार आणि भावना यथार्थतेने व्यक्त करण्याकरता विरामचिन्हांचा वापर केला जातो.
 
मजकूर वाचताना योग्य त्या ठिकाणी योग्य काळ थांबण्याची सूचना देण्याकरता पूर्णविराम ("."), स्वल्पविराम (","), आणि अर्धविराम (";") ही तीन चिन्हे लेखक वापरत असतात.
 
==विरामचिन्हे==
Line ९ ⟶ ७:
* उद्गारचिन्ह ( '''!''' )
* प्रश्नचिन्ह ( '''?''' )
 
==विरामचिन्हांचा वापर==
 
* '''थांबा''' - मजकूर वाचताना योग्य त्या ठिकाणी योग्य काळ थांबण्याची सूचना देण्याकरता पूर्णविराम ("'''."'''), स्वल्पविराम ("''',"'''), आणि अर्धविराम ("''';"''') ही तीन चिन्हे लेखक वापरत असतात.
 
* '''आश्चर्य''' - वाक्यातून लेखकाला अपेक्षित आश्चर्य भाव व्यक्त करण्यासाठी आश्चर्यचिन्ह ('''!''') वापरतात.
 
* '''प्रश्न''' - वाक्याला प्रश्नार्थक स्वरुप देण्यासाठी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्हाचा ('''?''') वापर करतात.
 
==विरामचिन्हांची उपयुक्तता दाखवणारी उदाहरणे==