"बेराक्रुथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ १६:
| वेबसाईट = http://www.veracruz.gob.mx
}}
'''बेराक्रुथ''' ([[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]: ''Veracruz'') हे [[मेक्सिको]] देशामधील लोकसंख्येच्या दृष्टीने दुसर्‍यादुसऱ्या क्रमांकाचे मोठे [[मेक्सिकोची राज्ये|राज्य]] आहे. देशाच्या पूर्व भागात वसलेल्या बेराक्रुथच्या पूर्वेला [[मेक्सिकोचे आखात]], उत्तरेला [[तामौलिपास]], पश्चिमेला [[सान ल्विस पोतोसि राज्य|सान ल्विस पोतोसि]] व [[इदाल्गो]], दक्षिणेला [[च्यापास]] व [[वाशाका]] तर आग्नेयेला [[ताबास्को]] ही राज्ये आहेत. [[झालापा-एन्रिक]] ही बेराक्रुथची राजधानी तर [[बेराक्रुथ (शहर)|बेराक्रुथ]] हे सर्वात मोठे शहर आहे.