"बाजरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छायाचित्र जोडले. #WPWP
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २९:
[[File:Pennisetum glaucum MHNT.BOT.2013.22.56.jpg|thumb|''बाजरीची कणसे(नजिकचे दृश्य)'']]
[[चित्र:देवठाण_बाजरी_Devathan_Bajari.jpg|thumb|बाजरीचे शेत]]
'''बाजरी'''(शास्त्रीय नाव:Pennisetum glaucum) हे एक प्रकारचे धान्य आहे. बाजरीच्या पिकाला कमी पाऊसपाणी (वार्षिक सरासरी पर्जन्यमान < २०० मिमी.) लागते. बाजरीचे उत्पादन [[भारत]] आणि [[आफ्रिका]] येथील काही देशांत मोठ्या प्रमाणावर खाण्यासाठी केले जाते तर [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] देशात त्याचे उत्पादन मुख्यत्वेकरुनमुख्यत्वेकरून पशुपक्ष्यांच्या खाद्यासाठी केले जाते. बाजरीमध्ये प्रथिनांचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या जास्त असल्याने भारतात बाजरीचा उपयोग खाद्यासाठी - प्रामुख्याने [[भाकरी]] बनवण्यासाठी - मोठ्या प्रमाणावर केला जातो.महाराष्टातील ग्रामीण भागात बाजरीपासून वाळवणाचे पदार्थ बनवले जातात.तसेच काही धार्मिक सणावारामध्ये बाजरीला महत्त्व दिले जाते.
==कावरील रोग==
या पिकावर कवकजन्य असलेल्या [[अरगट]] या रोगाचा प्रादुर्भाव होतो.<ref>[http://marathivishwakosh.in/khandas/khand15/index.php?option=com_content&view=article&id=11453&limitstart=3 मराठी विश्वकोशातील 'वनस्पतिरोगशास्त्र' हा लेख]</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/बाजरी" पासून हुडकले