"प्राचीन रोम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q1747689
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ५:
{{Legend|#bc4|[[बायझेंटाईन साम्राज्य]]}}
]]
'''प्राचीन रोम''' ({{lang-la|Roma antiqua}}) ही आजच्या [[इटली]]मधील [[रोम]] शहर केंद्रस्थानी ठेवूनठेऊन निर्माण झालेली एक ऐतिहासिक [[सभ्यता (सांस्कृतीक)|सभ्यता]] होती. [[भूमध्य समुद्र]]ालगत वसलेले हे साम्राज्य ऐतिहासिक जगामधील सर्वात बलाढ्य व सुसंस्कृत बनले. सुमारे १२ शतके अस्तित्वात असलेल्या ह्या साम्राज्याने [[दक्षिण युरोप]], [[पश्चिम युरोप]], [[उत्तर आफ्रिका]], [[अनातोलिया]] इत्यादी भागांवर वर्चस्व प्रस्थापित केले होते. [[प्राचीन ग्रीस]] सोबत रोमचा ग्रीको-रोमन विश्व असा उल्लेख केला जातो.
 
[[कला]], [[साहित्य]], [[भाषा]], वास्तूशास्त्र, राजकारण, लष्कर इत्यादी अनेक विषयांवर प्राचीन रोमन समाजाचे योगदान अमुल्य मानले जाते. [[चिचेरो]], [[होरेस]], [[व्हर्जिल]], [[ऑगस्टस]] इत्यादी रोमन व्यक्ती आजही स्मरणात आहेत.