"प्रश्नोपनिषद्‍" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३:
 
'''प्रश्नोपनिषद्‍ ''' हे [[उपनिषद]][[अथर्ववेद|अथर्ववेदाच्या]] पिप्पलाद शाखेच्या 'ब्राह्मण' भागामध्ये येते. [[पिप्पलाद|पिप्पलाद ऋषींनी]] सहा ऋषींच्या सहा प्रश्नांना दिलेली उत्तरे असे या उपनिषदाचे स्वरूप असल्याने याला प्रश्नोपनिषद्‍ असे ओळखले जाते. पहिला आणि शेवटचा प्रश्न सोडून इतर प्रश्न हे उपप्रश्नांचे समूह आहेत.</br>
या [[उपनिषद|उपनिषदाच्या]] सुरुवातीससुरूवातीस सांगितल्याप्रमाणे सहा ऋषी '[[ब्रह्मण‌]]' च्या जिज्ञासेने पिप्पलादाकडे येतात. [[पिप्पलाद]] त्यांना एक वर्षभर तेथेच तपस्या करून नंतर प्रश्न विचारण्यास सांगतात. पिप्पलादाच्या प्रश्न विचारायला आलेल्या या सहा ऋषींची नावे अशी:
# [[सुकेशा]] - भारद्वाज कुळातील एक [[ऋषी]]
# [[सत्यकाम शिबीकुमार]] - [[ऋषी]]