"प्रभाकर देशकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ ३:
[[नागपूर विद्यापीठ|नागपूर विद्यापीठातून]] पदवी घेतल्यानंतर देशकर यांनी [[अखिल भारतीय गांधर्व संगीत विद्यालय|अखिल भारतीय गांधर्व संगीत विद्यालयाची]] ''संगीत अलंकार'' पदवी मिळविली. त्यांनी प्रारंभी पं. [[शंकरराव सप्रे]], त्यानंतर गायनाचार्य पं. [[शंकरराव प्रवर्तक]] आणि त्यानंतर डॉ. [[वसंतराव देशपांडे]] यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले होते.
 
पूर्वी बुटी संगीत महाविद्यालय व नंतर भाऊसाहेब शेवाळकर या नावाने ओळखल्या जाणार्‍याजाणाऱ्या नागपूरच्या संगीत महाविद्यालयाचे प्रभाकर देशकर हे १९६९ पासून प्राचार्य होते. नागपूर दूरदर्शन आणि आकाशवाणीचे ते अ श्रेणी कलाकार होते. [[इ.स. २०१४]] मध्ये डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिनिमित्त झालेला कार्यक्रम हा त्यांचा संगीताचा शेवटचा कार्यक्रम होता.
 
प्रभाकर देशकर हे [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या]] संस्कार भारती (स्थापना इ.स. १९८१) या ललित कला विषयक अखिल भारतीय संस्थेत संगीत विभागाचे प्रमुख होते.