"पोर्फिरियो दियाझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३०:
'''होजे दे ला क्रुझ पोर्फिरियो दियाझ मोरी''' ({{lang-es|José de la Cruz Porfirio Díaz Mori}}; १५ सप्टेंबर १८३० - २ जुलै १९१५) हा [[मेक्सिको]] देशाचा लष्करी अधिकारी व तीन वेळा राष्ट्राध्यक्ष होता. १८६२ मधील [[फ्रान्स]]च्या मेक्सिकोवरील लष्करी आक्रमणादरम्यान मेक्सिकोकडून लढणाऱ्या दियाझने १८७६ सालच्या लष्करी बंडादरम्यान सत्ता बळकावली.
 
आपल्या ३० वर्षांच्या कारकिर्दीमध्येकारकीर्दीमध्ये दियाझने मेक्सिकोमध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या तसेच देशाची आर्थिक प्रगती केली. परंतु त्याने [[हुकुमशहा]]च्या थाटात सत्ता चालवल्याचे मानले जाते.
 
== बाह्य दुवे ==