"पुरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १०:
[[चित्र:Bali temple diagram.png|thumb|upright|बालीनीज मंदिर मांडणी, तीन विभागांमध्ये ("मंडल")]]
भारतीय उपमहाद्वीपच्या भव्य हिंदू मंदिरांपेशा वेगळी अशी "पुरा"ची रचना आहे. "पुरा" मध्ये पूजा करण्याच्या जागा खुल्या आहेत पण भिंतींनी वेढलेल्या आहेत. हे सर्व सुंदर रीत्या सजावलेल्या दरवाजांनी जोडलेले असतात. या भिंतींच्या कंपाऊंडमध्ये अनेक पवित्र जागा, मेरू (टॉवर) आणि बले (पॅव्हेलियन) असतात. पुराची रचना, योजना आणि मांडणी बालीच्या त्रिमंडल संकल्पनांचे अनुसरण करते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.scribd.com/doc/19670648/Traditional-Balinese-Architecture |title=Traditional Balinese Architecture |publisher=School of Architecture, Faculty of Engineering, Udayana University|date=|accessdate=2010-07-20}}</ref> तीन मंडल मांडणी मध्ये प्रत्येक क्षेत्र त्याच्या पवित्र पदानुक्रमाच्या अनुसार मांडले जातात:
# निस्त मंडल (जबा पिसन) - सर्वात बाह्य क्षेत्र, जे बाह्य परिसर आणि मंदिराचा सुरुवातीचासुरूवातीचा भाग यात असते. मंदीराच्या प्रवेशद्वारातून याच भागात थेट प्रवेश होतो. हे क्षेत्र सहसा खुल्या बागेसारखे असते. हा भाग धार्मिक नृत्यांसाठी वापरला जातो. धार्मिक उत्सवांच्या दरम्यान तयारीसाठी अतिरिक्त जागा म्हणून हा भाग वापरतात.
# मध्य मंडल (जबा तेंगह) - हे मंदीराचे मध्य क्षेत्र आहे. या भागात भक्तांच्या धार्मिक विधि घडतात. या विभागात सामान्यतः अनेक मंडप तयार केले जातात. उदा. कलकुल (लाकडी ड्रम टॉवर), बालेगॅंग (गामलन मंडप ), व्हॅनिलन (भेट मंडप ), बेल पॅसेन्डेन आणि बेल पॅरेंटेनन, मंदिरातील स्वयंपाकघर.
# उत्तरा मंडल (जेरो) - पुरा मधील सर्वात पवित्र क्षेत्र मानले जाते. हा भाग बंदिस्त आणि उंच असतो. यात पद्मसंगन, अचिंत्य (सांग हयांग विधही वासा, किंवा आधुनिक बालिनीजमधील "सर्व-एक-देव"), पिंगगिह मेरु (अ मल्टी टायर्ड टॉवर-ट्रीट) आणि ब्लेड पायवेदान (वैदिक चिंतन पॅव्हेलिओन), बेल पियासन, बेल पेपीलिक (ऑफर पॅव्हेलिओन), बेल पॅंगगुनन, बेले ह्यु, आणि गेडोंग पेनिम्पेनॅन (मंदिरांच्या अवशेषांचे स्टोअरहाउस) असे अनेक मंडप असतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरा" पासून हुडकले