"पीक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
<ref>http://en.wikipedia.org/wiki/Harvest</ref> [[धान्य]], फळभाजी-पालेभाजी, मिरच्या-कोथिबीर, [[मोहरी]], तैलबिया, [[डाळ|डाळी]], [[ऊस]], किंवा तत्सम वार्षिक उत्पन्न असलेल्या व रोजच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या आणि शेतात पुरुषभर किंवा लहान उंचीच्या झुडुपावर उगवून कापणीयोग्य झालेल्या खाद्यपदार्थाला पीक म्हणतात. प्रत्येक पिकाचा एक हंगाम असतो. हंगामाच्या सुरुवातीससुरूवातीस बियाणे पेरली जातात व हंगामाच्या शेवटी त्याचे पीक मिळते. पिके कापण्यासाठी विळी, कोयता किंवा कापणी यंत्र वापरतात. मनाजोगते व भरपूर पीक आल्यावर शेतकरी कुटुंब व व शेती समाज आनंदात असतो व तो आनंद एका [[शेती]] सणाने साजरा केला जातो. छोट्या शेतावर जिथे साधारणपणे यंत्रे नसतात तिथे पिकाची कापणी हा पीक हंगामातला सर्वात मेहनती काळ असतो. मोठ्या शेतांवर यंत्राने कापणी केली जाते. [[पीक]] काढणे ह्या प्रक्रियेत पिकाच्या कापणीनंतर ते [[बाजार तरलता|बाजारात]] पाठवण्याअगोदर लगेच शेतावरच करायची कामेही येतात.
 
{{संदर्भयादी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/पीक" पासून हुडकले