"पहिले इंग्रज-मराठा युद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती) bot 1.10.0
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३८:
 
==वडगाव==
१७७६ मध्ये फ्रेन्च आणि पूना दरबार यांच्यात झालेल्या करारानंतर मुंबई ( [[ईस्ट इंडिया कंपनी]]) सरकारने राघोबाला गादीवर बसवन्याच्या हेतुने पून्यावर स्वारी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कर्नल एजर्टनच्या खाली सैन्य पून्याच्या दिशेने पाठवले. या सैन्याने खोपोली गाठले आणि पश्चिम घाटच्या भोर घाटातून नंतर कार्लाकडे जाण्यास सुरुवातसुरूवात केली. ते मराठा हल्ल्याच्या भागात जाने. १ रोजी पोहोचले. लवकरच त्यांना घेराव घातला गेला व शेवटी इंग्रजांना वडगाव येथे माघार घ्यायला भाग पाडले गेले. मराठ्यांचा विजय झाला व १६ जानेवारी १७७९ रोजी वडगाव करारावर सही करन्यास इंग्रजांना भाग पाडले गेले.
 
बंगालमधील ब्रिटीश गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्ज यांनी या निर्णयावर मुंबईच्या अधिकाऱ्यांना स्वाक्षरी करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही या कारणास्तव हा करार नाकारला आणि थॉमस विन्डहॅम गॉडार्डला त्या भागातील ब्रिटीश हितसंबंध सुरक्षित ठेवण्याचा आदेश दिला. या आदेशानुसार मुम्बई सैन्याला वाचवण्यासाठी, मजबुत करण्यासाठी उत्तर भारतातील कर्नल(जनरल) थॉमस विन्डहॅम गोडार्ड सैन्यासह खुप उशीरा पोहोचला.
ओळ ६०:
 
==सालबाईचा तह==
[[सालबाईचा तह]] म्हणून ओळखल्या जाणार्‍याजाणाऱ्या या करारावर १७ मे १७८२ रोजी स्वाक्षरी झाली आणि हेस्टिंग्जने जून १७८२ मध्ये आणि नाना फडणवीस यांनी फेब्रुवारी १७८३ मध्ये या करारास मान्यता दिली. या कराराने प्रथम अँग्लो-मराठा युद्धाची समाप्ती केली, दोन्ही पक्षांमधील शांतता स्थापना केली आणि २० वर्षे यथास्थिती ठेवली.
 
==लोकप्रिय संस्कृतीत ==