"पश्चिम बर्लिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो (Bot: Migrating 51 langlinks, now provided by Wikidata on d:Q56036)
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती))
[[चित्र:Occupied Berlin.svg|right|250 px|thumb|बर्लिनच्या नकाशात गडद निळ्या, फिका निळ्या व जांभळ्या रंगात दाखवलेले पश्चिम बर्लिन]]
'''पश्चिम बर्लिन''' ([[जर्मन भाषा|जर्मन]]: Westberlin) हा १९४९ ते १९९० दरम्यान अस्तित्वात असलेला [[बर्लिन]] ह्या शहराचा एक भाग होता (दुसरा भाग: [[पूर्व बर्लिन]]). [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍यादुसऱ्या महायुद्धानंतर]] बर्लिन शहराचे चार हिस्से करण्यात आले, ज्यापैकी सर्वात मोठा व पूर्वेकडील हिस्सा (पूर्व बर्लिन) [[सोव्हियेत संघ]]ाच्या ताब्यात राहिला व कालांतराने [[पूर्व जर्मनी]] देशाची राजधानी घोषित करण्यात आला. बर्लिनचे उर्वरित तीन भाग [[फ्रान्स]], [[युनायटेड किंग्डम]] व [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] ह्या देशांच्या ताब्यात होते. ह्या भागांचे एकत्रीकरण करून पश्चिम बर्लिन शहराची स्थापना करण्यात आली. पश्चिम बर्लिन हा कायदेशीर रित्या [[पश्चिम जर्मनी]] देशाच्या अखत्यारीखाली कधीच नव्हता परंतू अनेक बाबतीत त्याला पश्चिम जर्मनीचे साहाय्य मिळत असे.
[[चित्र:Flag of Berlin.svg|right|thumb|200 px|बर्लिनचा ध्वज]]
१३ ऑगस्ट १९६१ ते ९ नोव्हेंबर १९८९ दरम्यान पूर्व बर्लिन व पश्चिम बर्लिन हे भाग [[बर्लिनची भिंत|बर्लिनच्या भिंतीने]] विभाजले गेले होते. १९९० साली [[जर्मनीचे पुन:एकत्रीकरण|जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर]] बर्लिन शहर पुन्हा एकसंध बनले.
८४,५०३

संपादने