"पंडित जसराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ६०:
 
=बालपण=
पंडित जसराज यांचे वडील पंडित मोतीराम मेवाती घराण्याचे गायक होते. जसराज चार वर्षाचे असतानाच त्यांच्या वडीलांचे निधन झाले. जसराजांनी सुरुवातीलासुरूवातीला तबल्याचे शिक्षण घेतले. गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे कळल्यामुळे ते अतिशय व्यथित झाले, आणि मग त्यांनी [[तबला]] वाजवायचे सोडून [[गायक]] बनायचे ठरवले. त्यांचे मोठे बंधू पंडित मणिरामजी यांच्याकडून त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी प्रथम गाणे शिकायला सुरुवातसुरूवात केली. त्यांच्या घरात [[मेवाती घराणे|मेवाती घराण्याची गायकी होती.]] साणंद येथील महाराज महाराणा जयवंतसिंगजी यांना ते आध्यात्मिक गुरू मानत.
 
==शिष्य==