"नाम फाउंडेशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १३:
 
==पार्श्वभूमी आणि संस्थेची स्थापना==
ऑगस्ट - सप्टेंबर २०१५च्या दरम्यान [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] विदर्भ आणि मराठवाडा या दुष्काळी भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना अभिनेते [[नाना पाटेकर]] आणि [[मकरंद अनासपुरे]] यांनी वैयक्तिक पातळीवर आर्थिक मदत केली. सुरुवातीलासुरूवातीला [[नांदेड जिल्हा|नांदेड]], [[परभणी जिल्हा|परभणी]], [[हिंगोली जिल्हा|हिंगोली]] जिल्ह्यांतील २०१५ या वर्षी आत्महत्या केलेल्या २३० शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजारांचा धनादेश, ब्लॅंकेट, साडी-चोळी, वर्षभराचे मेडिकल किट असे मदतीचे स्वरूप होते.<ref>{{स्रोत |पत्ता=http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4763548144768803929&SectionId=14&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE&NewsDate=20150907&Provider=-%20%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A5%E0%A4%BE%20%E0%A4%90%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%A8%20%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE,%20%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%20%E0%A4%97%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87 |म=महिलांच्या व्यथा ऐकून नाना, मकरंद गहिवरले |प्र=सकाळ वृत्तपत्र}}</ref> परंतु, फक्त काही निवडक कुटुंबीयांना मदत करण्यापेक्षा या मदतीची व्याप्ती वाढवण्यासाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी एका सामाजिक संस्थेची स्थापना करण्याचे ठरवले. मदतीचे स्वरूप फक्त आर्थिक मदत न रहाता, शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना काही पर्यायी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे याकडे पण लक्ष देता यावे यासाठीसुद्धा या संस्थेची कल्पना पुढे आली.<ref>{{स्रोत |पत्ता=http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4803709546887095129&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20150907&Provider=-%20%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AF;%20%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%AF%E0%A4%BE! |म=शेतकरी मरतोय; आतातरी एकत्र या!|प्र=सकाळ वृत्तपत्र}}</ref> या कल्पनेचे रुपांतर '''नाम फाउंडेशन''' या संस्थेमध्ये झाले. नाना पाटेकर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये पुण्यातील धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात संस्थेची नोंदणी केली.<ref name="NAAM Foundation news" />
 
==संस्थेला मदत==