"नागपूर जंक्शन रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ५:
 
==इतिहास==
हे अतिशय जुने म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिश कालावधीत दि.१५ जानेवारी १९२५ रोजी सर फ्रॅंक यानी उदघाटण केलेले रेल्वे स्टेशन आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.nagpurtoday.in/90-years-of-nagpur-station-building/01142300|title=नागपूर स्टेशनला इमारत ९० वर्षे झाली |प्रकाशक=नागपुरटुडे.इन |दिनांक=१४ जानेवारी २०१५| प्राप्त दिनांक=}}</ref> नागपूर हे भारताचे महत्त्वाचे शहर आहे. १८६७ मध्ये नागपुर रेल्वे सुरू झाली. सन १८८१ मध्ये छत्तीसगड मार्गे महत्त्वाचे कोलकता शहाराशी हे शहर जोडले. आता असणार्‍याअसणाऱ्या रेल्वे स्टेशनचे पूर्व बाजूला पूर्वीचे रेल्वे स्टेशन होते.
 
==सेवा==
पॅसेंजर, एक्सप्रेस, मेल, दुरान्तो, राजधानी, गरीब रथ अशा ट्रेनचा समावेश असणार्‍याअसणाऱ्या आणि देशाचे विविध ठिकाणी जाणार्‍याजाणाऱ्या एकूण २४२ ट्रेन नागपूर रेल्वे स्टेशनवर थांबतात.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://indiarailinfo.com/arrivals/nagpur-junction-ngp/18 |title=नागपूर जंक्शनला येणाऱ्या रेल्वेगाड्यांबद्दल|प्रकाशक=इंडियारेलइन्फो.कॉम|दिनांक=३१ ऑगस्ट २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref> यापैकी ५३ दररोज आणि २६ तेथूनच मार्गस्त होणार्‍याहोणाऱ्या ट्रेन आहेत. साधारण १.६ लाख प्रवाशी येथे ये जा करतात. येथे ८ ब्राड गेज आणि २ मीटर गेजचे १० फ्लॅट फॉर्म आहेत. याचे १३ ट्रॅक आहेत. याचे कोड नाव NGP आहे. हे स्टेशन मध्य रेल्वेच्या दक्षिण पूर्व विभागात आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cr.indianrailways.gov.in//view_section.jsp?id=0,6,1191,1196,1683|title=मध्य रेल्वेच्या विभाग बद्दल संक्षिप्त |प्रकाशक=सीआर.इंडियनरेल्वेस.गव्ह.इन |दिनांक=३१ ऑगस्ट २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref> येथा पार्किंग व्यवस्था आहे.
 
==संपर्क==