"नाईल नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
[[चित्र:Nile-en.svg|right|300 px|thumb|आफ्रिकेच्या नकाशावर नाईल नदी]]
'''नाईल''' ({{lang-ar|النيل}}) ही [[आफ्रिका]] खंडातील प्रमुख [[नदी]] आहे. {{convert|6650|km|mi}} इतकी लांबी असलेल्या नाईलला जगातील सर्वात लांब नदी मानण्यात येते.<ref>http://www.britannica.com/EBchecked/topic/415347/Nile-River</ref> [[पांढरी नाईल]] व [[निळी नाईल]] ह्या दोन नाईलच्या प्रमुख उपनद्या आहेत. पांढर्‍यापांढऱ्या नाईलचा उगम [[व्हिक्टोरिया सरोवर]]ामध्ये होतो तर निळ्या नाईलचा उगम [[इथियोपिया]]मधील [[ताना सरोवर]]ात होतो. [[सुदान]]मधील [[खार्टूम]] शहराजवळ ह्या दोन नद्यांचा संगम होतो व पुढील प्रवाहाला एकत्रितपणे नाईल नदी असे संबोधले जाते. साधारणपणे उत्तरेकडे वाटचाल करून नाईल नदी [[भूमध्य समुद्र]]ामध्ये मिळते.
 
नाईलचे पाणलोट क्षेत्र सुमारे ३४ लाख वर्ग किमी एवढे असून ती {{देशध्वज|Ethiopia}}, {{देशध्वज|Egypt }},{{देशध्वज|Sudan}},{{देशध्वज|Uganda}},{{देशध्वज|Democratic Republic of the Congo}} व {{देशध्वज|Tanzania}} ह्या ६ देशांमधून वाहते. [[उत्तर आफ्रिका|उत्तर आफ्रिकेतील]] [[सुदान]] व [[इजिप्त]] देशांमध्ये नाईल जवळजवळ पूर्णपणे वाळवंटामधून वाहते. ऐतिहासिक काळापासून इजिप्तमधील जीवन संपूर्णपणे नाईलवर अवलंबून आहे. इजिप्तमधील शहरे व गावे प्रामुख्याने नाईलच्या काठावरच वसलेली आहे व इजिप्तच्या संस्कृतीमध्ये नाईलला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/नाईल_नदी" पासून हुडकले