"नमुरचा बालेकिल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: हे देखील पहा → हे सुद्धा पहा using AWB
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
[[चित्र:Namur_JPG07.jpg|उजवे|इवलेसे|नामूरचा सिटाडेल, समोर दिसणारी मीयूझ नदी आणि त्यानंतर वॉलोनियाची संसद]]
'''नमुरचा सिटाडेल''' हा एक किल्ला आहे. [[नमुर]] [[बेल्जियम]]च्या [[वालोनी|वालून]] क्षेत्राची राजधानी आहे. येथे सांब्रे आणि मियुझ नद्यांचा संगम होतो. हा रोमन काळापासून आहे. परंतु बर्‍याचबऱ्याच या सिटाडेलची पुनर्बांधणी केली गेली. सद्यस्थितीचे डिझाईन मेन्नो व्हॅन कुहॉर्न यांनी बनवले होते. याला १६९२ च्या वेढ्यानंतर वौबन तर्फे सुधारण्यात आले. ही वास्तु वॉलोनियाच्या मेजर हेरिटेज साइट म्हणून वर्गीकृत केलेली आहे. याची सर्वात उंच जागा १९० मीटर आहे.
 
याचा मुळ किल्ला स.न. ९३७ मध्ये बांधला गेला होता. हे शहर डच लोकांच्या ताब्यात असताना १६३१ ते १६७५ च्या दरम्यान या शहराला वैभव प्राप्त झाले. सध्याची रचना जवळच १५४२ मध्ये बांधलेल्या छोट्या किल्ल्यापासून वेगळा करणाऱ्या विभागाला "टेरा नोवा" असे नाव दिले आहे. १८ व्या शतकामध्ये विविध प्रकारच्या सहाय्यक ईमारती बांधण्यात आल्या. स.न. १८९१ मध्ये हा सिटाडेल सैन्याच्या हालचालींमधून वगळण्यात आला. नमुरच्या आसपासच्या किल्ल्यांच्या रचनेमुळे हे शहर तोफखानाच्या हल्ल्यापासून बचावले. हा सिटाडेल आर एफ एन कमांड पोस्टसाठी वापरण्य्यात येतो.<ref name="fortiff11">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.fortiff.be/ifb/index.php?page=c53|title=Citadelle de Namur|last=Puelinckx|first=Jean|last2=Malchair, Luc|website=Index des fortifications belges|publisher=fortiff.be|language=French|access-date=20 August 2012}}</ref>